100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
नाट्यजागर : स्पर्धा
यासाठीची प्रवेशअर्जाची अंतिम तारीख कालच संपली. ह्या स्पर्धेसाठी आम्हाला भरघोस प्रतिसाद दिलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद .प्राथमिक फेरीच्या तारखा लवकरच जाहीर करू.
लक्ष ठेवा....
@damleprashant#natyaparishad
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
नाट्यजागर : स्पर्धा - नाट्यछटा
नाट्य छटा - https://t.co/xbVA47l2qT
साविस्थर माहितीसाठी PDF download करा :-https://t.co/kXhoXtf5F0
सगळा स्पर्धांबद्धल जाणून घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा :- https://t.co/y3mNLylMF0
@damleprashant, #natyaparishad
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
नाट्यजागर : स्पर्धा - नाट्य अभिवाचन
नाट्य जागर स्पर्धा प्रवेश लिंक
नाट्य वाचन - https://t.co/f8AqwiJVGo
साविस्थर माहितीसाठी PDF download करा :- https://t.co/R0MOmG1hSH
@prashantdamle61
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
🗓️ प्रवेशअर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख - 10 जानेवारी 2024, सायंकाळी 6 वाजेपर्यंत
नाट्य जागर स्पर्धा प्रवेश लिंक
एकांकिका - https://t.co/hLgcFswG9Q
साविस्थर माहितीसाठी PDF download करा :- https://t.co/JPxkoJXr0k
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
नाट्यजागर स्पर्धा - एकपात्री
एकपात्री - https://t.co/LQZuK5juLR
साविस्थर माहितीसाठी PDF download करा :https://t.co/RNPR9zz5VJ
सगळा स्पर्धांबद्धल जाणून घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा :https://t.co/y3mNLylMF0
@damleprashant#natyaparishad
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
नाट्यजागर : स्पर्धा - बालनाट्य
बालनाट्य - https://t.co/zcQS10OBwe
साविस्थर माहितीसाठी PDF download करा :-https://t.co/I1oMl598ui
@damleprashant#natyaparishad#balnatya#maharastra
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
नाट्यजागर : स्पर्धा - नाट्यछटा
नाट्य छटा - https://t.co/xbVA47kuBl
साविस्थर माहितीसाठी PDF download करा :-https://t.co/kXhoXtexPs
सगळा स्पर्धांबद्धल जाणून घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा :- https://t.co/y3mNLylePs
@damleprashant, #natyaparishad
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
नाट्यजागर : स्पर्धा - नाट्य संगीत
नाट्य जागर स्पर्धा प्रवेश लिंक
नाट्य संगीत पद - https://t.co/UGQXsSEnpb
साविस्थर माहितीसाठी PDF download करा :-https://t.co/7d1xw5xely
@prashantdamle61#natyasangeet
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
आजची पुढील आकर्षणे ====
अनेक सुप्रसिद्ध नाटके तुमच्यासाठी - Goodbye kiss, तप्तपदी व शहर कुंभकर्ण;
तसेच महाराष्ट्राची लोकधारा व संगीत रजनी अवधूत गुप्ते
🗓️ 7 जानेवारी 2024 पिंपरी चिंचवड
@damleprashant@avadhoot_gupte#natyaparishad#BIGEVENT
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
आजचे मुख्य आकर्षण ====
संमेलन हस्तांतरण सोहळा - अध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
🗓️ 7 जानेवारी 2024 पिंपरी चिंचवड
📍 स्थान: मुख्य सभामंडप
अधिक माहितीसाठी क्लिक करा : https://t.co/wqSn5QdWiu
@damleprashant@Dev_Fadnavis#natyaparishad
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
अनेक सुप्रसिद्ध नाटके तुमच्यासाठी - दादा एक good news आहे, मर्डरवाले कुलकर्णी, कट्यार काळजात घुसली,बालनाट्य बोक्या सातबंडे
🗓️ 6 जानेवारी 2024 पिंपरी चिंचवड
अधिक माहितीसाठी क्लिक करा : https://t.co/gZElBgZqn0
@damleprashant#natyaparishad
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
अनेक सुप्रसिद्ध नाटके तुमच्यासाठी - एका लग्नाची पुढची गोष्ट, करून गेलो गाव, तुझे आहे तुजपाशी,
आणि लहान मुलांसाठी खास कार्यक्रम : नाटक - बोक्या सातबंडे
🗓️ 6 जानेवारी 2024 पिंपरी चिंचवड
@damleprashant#natyaparishad#pimprichichwad#BIGEVENT
१०० वा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा
भव्य उद्घाटन समारंभ,आज
वेळ -सकाळी १०.३० वा
📍स्थळ: तानाजी नगर, काकडे पार्क - स्टेडीयम, पिंपरी चिंचवड
उद्घाटक : मा. ना. श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
प्रमुख उपस्थिती : मा. ना. श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री