सोलापूरमध्ये अक्कलकोट मार्गावर एका टेक्स��ाईल युनिटला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल.
Pained by the loss of lives due to a fire tragedy in Solapur, Maharashtra. Condolences to those who have lost their loved ones. May the injured recover soon.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
Suddenly my bike getting issue while it is running. service center is saying that it may be issue with LV cable. Bt since 8 days, not a single LV cable is available in Solapur. Nor has the job card been opened till now. I‘m frustrated with your service
@OlaElectric@ola_supports
@MSEDCL तुमचे कुठले अधिकारी कर्मचारी सोलापुरात आहेत का? जवळपास अर्ध्या शहराची लाईट 2 तासापासून गायब ��हे. एक ही ऑफिशियल नंबरवर फोन लागत नाही. नागरिकांनी करायचं काय?
Wishing a very Happy Birthday to my mentor and guide, @RahulAsks Sir..!
Your teachings and guidance shaped my journey in journalism. Grateful for your wisdom and support. May you have a year filled with success and happiness!
#HappyBirthday#Gratitude
ज्योती मंगल जाधवच्या नावे सोलापुरात ही कोट्यावधी रुपयांची शेतजमीन.. कोट्यावधीची ही मालमटत्ता कुठून आली हे सांगायला कुठलाच ज्योतिष, संशोधक लागणार नाही..
#BeedCrime#WalmikKarad@abpmajhatv
आता यांची झुंडशाही सुरू आहे.
न्याय व्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्��यत्न केला जात आहे.!
पोलीस प्रशासनाने अशा नौटंकी आंदोलनाची नोंद घ्यावी व योग्य ती कारवाई करावी.!
#BeedHatyakand
@BEEDPOLICE
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली #BeedHatyakand https://t.co/qdwRrKo5nd