If you don't want to make #KashmirFiles tax-free,don't.But stop this constant mocking of Kashmiri Pandits.Their sufferings are a result of such condescending attitude & appeasement politics of secularists.
It doesn't behove a CM to use the Assembly to rub salt in wound of Hindus.
परभणी येथे मागच्या चार पाच दिवसापासून पशुवैद्यकीय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी संपावर आहेत.. आमची मागणी ही आहे की आम्हाला जो अंतरवासिक खर्च दिला जातो महाराष्ट्र शासनाकडून तो अतिशय कमी आहे.. त्यामुळे आपणास विनंती आहे की आमचा अंतरवासीक भत्ता वाढवावा 🙏🙏
मध्यरात्री 1वाजता चार पोलिस दारू पिऊन सुभानमंगळ hostel, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ(सातारा) मधे शिरून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना रूम बाहेर काढून , लाथाबुक्क्यांनी व काठ्यांनी मारले.