#जुन्नर (जि.पुणे) म्हणजे प्रगतशिल शेतकऱ्यांची खाण. खानापूर येथील शेतकरी रामभाऊ वाळुंज यांनी साडेतीन एकरवर काटेकोर नियोजनातुन निर्यातक्षम अॅपलबेरचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. यशोगाथा नक्की वाचा आजच्या @AGROWON मध्ये. @CMOMaharashtra@OfficeofUT@dadajibhuse@PawarSpeaks
आर्धा एकर कोरडवाहू शेतीत २०११ ला #फळ व पालेभाज्यांत १७ हजारांची गुतवणूक केली. पहिल्याच कापणीत दीड लाखांचं उत्पन्न घेतलं. अर्चना माने यांचं एक एकर शेतीचं मॉडेल आदर्शवत आहे.
'अॅग्रोवन मार्ट'तर्फे तुमच्या कृषीशक्तीचा साभिमान गौरव!!
#AgrowonMart#अॅग्रोवनमार्ट#नवरात्री#आदिशक्ती
I am pleased to announce that Agrowon Agrotech Industries signed a Memorandum of Understanding (MoU) with @Bayer4Crops Under this strategic agreement, Bayer’s range of agricultural products will be available at @AgrowonMart !! @AGROWON#AgrowonMart#Agrowon#AgrowonForFarmers
It is always wonderful to interact with the people in the Agriculture Industry. I Had a meeting with Mr. Dilip Zende - Director of Agriculture - Inputs & Quality Control, State Government of Maharashtra.
#Agrowon#AgrowonDigital#AgrowonForFarmers#AgricultureDevelopment
I am excited to be part of the Startup Jam Agri tech @iimb_official Inviting suggestions from you about the topics you want me to talk about
Following are some of the points which I want to include...
या गणेशोत्सवाच्या निमित्ताने या दहा दिवसात आमचे आगळे वेगळे नवीन सेगमेन्ट्स येत आहेत, व जुन्या सेगमेंट्सचं नवं रूपही तुम्हाला पाहता येईल..
ॲग्रोवन अनकट मध्ये पहा उंच आभाळात विहार करताना पाय सदैव जमिनीवर ठेवून चालणाऱ्या माणसांच्या कहाण्या.
.
.
#गणेशचतुर्थी#बाप्पामोरया#Agrowon
या गणेशोत्सवाच्या निमित्ताने या दहा दिवसात आमचे आगळे वेगळे नवीन सेगमेन्ट्स येत आहेत, व जुन्या सेगमेंट्सचं नवं रूपही तुम्हाला पाहता येईल..
शेळीपालनाविषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी 'शेळीपालनाची बाराखडी' ही सिरीज पहा
https://t.co/Q5G5Fz0Muj...
साकडं ॲग्रो - गणेशाला !!
आपण सर्वजणच गणपतीचे विघ्नहर्ता असं वर्णन करतो. यावर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने विघ्नहर्ता बनून आपल्या शेतकरी बांधवाच्या प्रश्नांना ॲग्रो-गणेश उत्तर देणार आहे.
साकडं ॲग्रो - गणेशाला !!
विघ्नहर्ता गणपती शेतकरी बांधवांच्या वाट्याला येणारी फसवणूक व मनस्ताप दूर करण्यासाठी 'ॲग्रोवन मार्ट'च्या रूपाने शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे. त्याचीच माहिती देणारी 'ॲग्रोवन मार्ट'ची 'साकडं ॲग्रो-गणेशाला' ही मालिका
विघ्नहर्ता गणपती शेतकरी बांधवांना शेतीसाठी लागणारी सर्व साहित्य, अवजारं व अचूक माहिती पुरविण्यासाठी 'ॲग्रोवन मार्ट'च्या रूपाने शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे. त्याचीच माहिती देणारी 'ॲग्रोवन मार्ट'ची 'साकडं ॲग्रो-गणेशाला' ही मालिका.
#बाप्पामोरया#bappa#ॲग्रोगणेश#AgrowonMart