देवळा नगरपंचायत मध्ये भाजपा 15 जागेवर विजयी .
माननीय @Dev_Fadnavis जीं यांच्या विकासाच्या धोरणाला देवळा तालुक्यातील जनतेने साथ देऊन भाजपाचे 17 पैकी 15 अधिकृत उमेदवार विजयी केले .
सर्व विजयी भाजप उमेदवारांचे व सर्व स्थानिक पदाधिकारी - कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
आज नवी दिल्लीत नाफेडच्या https://t.co/Cj9sdpvye4 आणि DRISHTI या ईआरपी पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. शेतापासून ते शेतकऱ्याच्या खात्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्यासाठी, मध्यस्थांची भूमिका संपुष्टात आणून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनातून पूर्ण नफा मिळावा हे सुनिश्चित
दिपावलीच्या मंगलमयी आणि चैतन्यदायी पर्वातील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे लक्ष्मीपूजन ! लक्ष्मीपूजननिमित्ताने आपणांस आणि परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा !
धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा तसेच सुखशांती, ऐश्वर्य, समृद्धी आणि उत्तम आयु-आरोग्य लाभावे, हीच सदिच्छा !
📍मांजरवाडी ता. देवळा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानी ची पाहणी करतांना मा. केदा नाना आहेर
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपाच्या राष्ट्रीय सचिव मा.विजयाताई रहाटकर यांचे हार्दिक अभिनंदन!
त्यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरणाचे कार्य नवे उंची गाठेल, अशी खात्री आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
#विजयारहाटकर #राष्ट्रीयमहिला_आयोग #महिला_सक्षमीकरण #स्त्रीशक्ती #महिला_नेतृत्व #KedaAher #BJP #maharashtra
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपाच्या राष्ट्रीय सचिव मा.विजयाताई रहाटकर यांचे हार्दिक अभिनंदन!
त्यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरणाचे कार्य नवे उंची गाठेल, अशी खात्री आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
#विजयारहाटकर #राष्ट्रीयमहिला_आयोग #महिला_सक्षमीकरण #स्त्रीशक्ती #महिला_नेतृत्व #KedaAher #BJP #maharashtra
स्वाध्याय परिवाराचे संस्थापक, पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
आपल्या विचारांनी आणि कार्याने त्यांनी लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवले.त्यांची शिकवण आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील.
#पांडुरंगशास्त्रीआठवले#स्वाध्यायपरिवार#समाजसेवा #आत्मज्ञान #प्रेरणादायीजीवन
#KedaAher #BJP #maharashtra
बहिण भावाच्या नात्याची पवित्र अनुभूती देणारा रक्षाबंधनाचा सण आज लाडक्या बहिणीच्या हस्ते राखी बांधून *माननीय केदा नाना आहेर* यांनी साजरा केला. तसेच आपल्या भाऊवर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या सर्व बहिणीना मंगलमय रक्षाबंधन सणाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.
कुस्तीपटू अमन सहरावत याने प्युरो रिकोच्या डेरियन क्रुझला १३-५ अशा फरकाने हरवत कांस्य पदकावर आपले नाव कोरले. अमनच्या या देदीप्यमान कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
#Paris2024Olympics#KedaNanaAher#ParisOlympics2024#bronzemedal
अभिमानास्पद !
भारतीय पुरुष हॉकी संघाने असाधारण कौशल्य दाखवत कांस्य पदक प्राप्त करत जागतिक स्तरावर देशाची मान उंचावली. त्यांच्या जिद्द व चिकाटीला. सर्व खेळाडूंचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. देशाला तुमचा सार्थ अभिमान आहे.
#Hocky#OlympicGames#Paris2024 #ParisOlympics2024 #Cheer4India #KedaNanaAher
क्रांतीची धगधगती मशाल हातात घेऊन अखंड भारतात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी हजारो स्वातंत्र्यसेनानी आपल्या प्राणाची पर्वा न करता स्वातंत्र्ययुद्धात बलिदान देऊन सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतीकारकांना "ऑगस्ट क्रांती दिन" निमित्त विनम्र अभिवादन !!
#क्रांतीदिन
सेंद्रिय खाऊ, सुदृढ राहू !
मा. केदा नाना आहेर यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या हरित वसुंधरा अभियानात सहभागी व्हा आणि केमिकल युक्त भाजीपाल्यापासून मुक्ती मिळवा. आपण घरीच कोणतेही रसायन न वापरता सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवू शकतो तर मग केमिकल युक्त भाजीपाला का खायचा?
*मोफत बियाणे मिळवा आणि आपली परसबाग फुलवा*
परसबाग संच: गवार, भेंडी, कारले, दोडका, भोपळा, गिलके, मुळा, शेवग, डांगर, बिट