@airtelindia @airtelindiahelp
Airtel Wi-Fi गेल्या 1 महिन्यात 3-4 वेळा बंद पडलंय, प्रत्येक वेळी 5-6 तास service बंद असते. Customer care कडूनही योग्य response मिळत नाही. आता तरी रिस्पॉन्स द्या
Please resolve this recurring issue urgently. @airtelindiahelp
@airtelindia @airtelindiahelp
Airtel Wi-Fi गेल्या 1 महिन्यात 3-4 वेळा बंद पडलंय, प्रत्येक वेळी 5-6 तास service बंद असते. Customer care कडूनही योग्य response मिळत नाही. पैसे वेळेवर भरायचे आणि service मात्र अशी?
Please resolve this recurring issue urgently. @airtelindiahelp
@AhireKalpesh We understand that this may be a frustrating experience, and we truly sympathize with your situation, Kalpesh. Please share your registered Airtel number via DM, so we can promptly assist you in resolving the issue. Regards, Preeti https://t.co/2G23qpKzzX
@AhireKalpesh We understand that this may be a frustrating experience, and we truly sympathize with your situation, Kalpesh. Please share your registered Airtel number via DM, so we can promptly assist you in resolving the issue. Regards, Preeti https://t.co/2G23qpKzzX
Hi @airtelindia, my Airtel Fiber WiFi is not working since morning in Nashik. Customer care is not receiving calls and the app is not showing any proper reason. Please resolve this issue urgently. #AirtelFiber#Nashik#AirtelDown
Very disappointed with @airtelindia. My WiFi is down since morning, calls are not being answered, and the app is giving no clear update. Please look into this immediately. #AirtelFiber#AirtelIssue
@minashikkar 1 नाशिकला कोणी वाली उरलाय की नाही हेच कळत नाही , सगळच अवघड झालयं ट्रॅफिक खड्डे खून अतिक्रमण पार बोजवारा उडालाय, आश्वासक चेहराच नाही जो भांडेल, चाललंय तस चाललंय दिवस ढकलणं
@MSEDCL (नाशिक पंचवटी) इतके अकार्यक्षम आणि ढिसाळ नियोजन असलेलं मंडळ , रोजच्या रोज वीज जाणे , थोड्याशा पावसात त्वरित वीज जाणे कधी सुधारणार तुम्ही ? Customer care number तर सारखा बिझी लागतो नक्की करताय काय ?
@MSEDCL तुमची टीम फोन उचलत नाही , अपडेट कशी देणार ? तुम्ही नाशिक पंचवटी च्या मुजोर अधिकाऱ्यांच काय करणार आहात ? त्यांना नेहमीचे प्रॉब्लेम्स आणि संवेदनशील भाग माहिती असतात तरीही कार्यवाही करत नाहीत
@MSEDCL तुम्हाला वाईट वाटून उपयोग नाही तुमची लोक कधी सुधारणार, सर्व उपाय करून झालेत इकडे मिस कॉल द्या तिकडे मेसेज करा , तात्पुरता मुलामा लावून निघू नका कार्यवाही करा नाशिक पंचवटीचे जे कोणी असतील त्यांचं संपर्क क्र द्या
@AhireKalpesh प्रिय ग्राहक, आम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल मनापासून वाईट वाटते. लवकरात लवकर निराकरणासाठी तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंवा ९९३०३९९३०३ वर 'NOPOWER <Consumer Number>' असा एसएमएस करून वीज खंडित झाल्याची तक्रार नोंदवू शकता.
सोशल मीडियावर विद्वान भासणारी अनेक लोक प्रत्यक्षात मात्र निष्प्रभ वाटतात कारण लोकांचे लिहिलेले कॉपी पेस्ट करता येते, प्रत्यक्ष बोलायला थोडी का होईना, हुशारी आवश्यक आहे😀
शब्दांना नाद जिवंत करतो, चॅटींगच्या जगात हा नाद नसल्याने ते शब्द अर्थहीन ठरतात.
महत्वाचे संवाद जी व्यक्ती चॅटिंग वर करते त्याला संवाद व त्या अर्थाने नाती कळलीच नाही.
ज्याला नातं टिकवायचे आहे, ज्या व्यक्तीला तुमच्या बद्दल आदर आहे ती व्यक्ती कॉल वर बोलेन किंवा तुम्हाला भेटेल.
संवादाच्या युगात चॅटिंग वर नाते तयार करतात व नाते तोडतात देखील मग नात्यात विश्वास कसा राहणार ?
नातीच नीट नाही तर मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होणारच.
Attention Students!
Now, me and my team are compiling a Modern Indian History infographics topic-wise. 😍
Your desire for a PDF will be fulfilled. In return, I expect your full support. 🙏
Guess what? Our team has compiled all the topics into one single PDF.
How to get it?
•Like the tweet 🙏
•Retweet the tweet and comment ‘History’ 📥
As soon as we hit 1000 likes and 500 Re-tweets, and we touch 30000 subscribers, our team will upload the download link.