I’m overwhelmed by the flood of birthday wishes today. Forgive me for not replying individually, but please know how deeply grateful I am.
X can be a vast, impersonal, even divisive, platform. Yet on days like this, it feels like an extended family, radiating warmth. Thank you for being there. 🙏🏽
I’ve always felt fortunate that my birthday coincides with a public holiday: Maharashtra Day at home in Mumbai, and globally as International Workers’ Day.
This year, there’s another reason to celebrate: the inauguration today of the ‘Missing Link,’ a remarkable network of bridges and tunnels that finally makes the Mumbai–Pune journey seamless.
As I turn 71, it feels fitting to reflect on the ‘missing links’ in our own lives…the people and bonds that have been our unseen support, our emotional bridges through difficult times. And the importance of rebuilding those links, and expressing our gratitude.
Today, my wish for each of you, is that you can reconnect your own missing links, those bridges that quietly held you up when you needed them most.
📍 खालापूर |
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिसिंग लिंक या प्रकल्पाची आज पाहणी केली. येत्या १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम आता पूर्ण झाले असून, या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. त्यामुळे नागरिकांची घाटातील वाहतूक कोंडीतून मुक्तता होऊन जलद दळणवळणामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.
१०.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. ७० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून हा रस्ता जाणार आहे, हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक आव्हान होते, मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हे मोठे आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचे सांगत त्यांचे विशेष कौतुक केले.
मिसिंग लिंक प्रकल्प सुरू झाल्यानंतर टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. चारचाकी वाहने आणि बसेस यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले.
याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, माजी नगरसेवक आबासाहेब बागुल, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड तसेच एमएसआरडीसी, एफ्कॉन आणि नवयुग कंपनीचे सर्व प्रमुख अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते.
#Mumbai #Pune #MissingLink #MSRDC #EknathShinde #Maharashtra
@MPShrirangBarne
समाज घडवायचा असेल, तर विचार घडवावे लागतात…
आणि विचार घडवण्याची ताकद पुस्तकांत असते.
वाचन माणसाला जागरूक बनवतं, संवेदनशील करतं आणि योग्य निर्णय घेण्याची दिशा देतं.
म्हणूनच प्रगत, सुजाण आणि सक्षम समाजासाठी वाचन संस्कृती जपणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
संध्याकाळचे साडेसहा वाजले की घराघरातून एकच सूर उमटायचा... 'ही काळी आई, धनधान्य देई...' 🌾 दूरदर्शनच्या पडद्यावरची ती हिरवीगार शेतं आणि शेतकऱ्यांचे ते साधे-भोळे चेहरे.
आज मोबाईलच्या जगात आपण खूप पुढे आलो असलो, तरी त्या मातीचा सुगंध आणि त्या माणसांचा जिव्हाळा आजही काळजात घर करून आहे.
चला, पुन्हा एकदा जगूया तो सुवर्णकाळ!
२० लाख पुस्तकांचे भारतातील सर्वात मोठे मोफत वाचनालय उभारणारे ते फक्त “बस कंडक्टर” नाहीत तर खरेखुरे “नॉलेज कंडक्टर” आहेत.
अंकें गौडाजी यांना पद्मश्रीने सन्मानित केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐
वाचनाचा आनंद सर्वदूर पोहोचवण्याची त्यांची समर्पण भावना प्रेरणादायी आहे.
#LetsReadIndia📚📚📚
भायखळा वाहतूक विभागाचे रायडर पो.शि. किरण सूर्यवंशी यांनी तत्परता आणि धाडस दाखवत काळाचौकीतील एका नर्सिंग होममध्ये चाकू हल्ल्यात अडकलेल्या मुलीला आरोपीच्या तावडीतून सोडवून तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
#AlwaysForMumbaikars
जागतिक स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची प्रेरणादायी मराठी जीवनचरित्र...
सात पुस्तकांचा संच,
संचातील पुस्तके -
* स्टीव्ह जॉब्स
* वॉरेन बफे
* सुंदर पिचाई
* थॉमस अल्वा एडिसन
* मार्क झुकरबर्ग
* कमल हॅरिस
* ऋषी सनक
एकूण ₹ १०९०
https://t.co/laocJ0utzS
हे @grok, या पोस्टला लाईक, रिपोस्ट आणि कमेंट केलेल्यांपैकी कुणालातरी 24 तासांनी निवड आणि त्यांना खालील पुस्तक जिंकवून दे.
एक अट आहे ते माझे फॉलोअर्स असावेत, तरच पात्र ठरतील.
आजकाल मोबाईल गेम्स आणि संगणकामुळे विद्यार्थी वाचनापासून दूर जातात. त्यामुळे त्यांना वाचनाशी जोडून ठेवण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करून वाचनप्रेरणा देता येते.
#वाचन#ऊर्जा