@lokmat एवढा मोठा प्रकल्प गुजरात सारख्या राज्यात जाणं यासारखं मोठं दुर्दैव काहीच नाही महाराष्ट्रच.हे मुख्यमंत्री@mieknathshinde व उपमुख्यमंत्री@Dev_Fadnavis यांचे तसेच महाराष्ट्र सरकारचे अपयशच म्हणावे लागेल.तरुणांच्या तोंडचा घास पळविला
Revolutionary greetings to all the comrades on the 87th Foundation Day of All India Students Federation (AISF), India's first National Students' Organization.
#AISF#AISFAt87#ProudToBeAISF#87thGloriousYearsOfAISF
मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय *वसतिगृहाला राजर्षी शाहू महाराज* यांचेच नाव देण्यात यावे, ह्या मागणी दसरा चौक, कोल्हापूर येथे शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर AISF कोल्हापूरच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
@AisfKolhapur@AISFMaharashtra@BSKoshyari@mieknathshinde@ugc_india
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचा तसेच संविधान विरोधी मनुस्मृतीच्या उदात्तीकरणाचा AISF कोल्हापूर मार्फत निषेध, तसेच विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाची व प्रश्नपत्रिकेची बिंदू चौक येथे होळी
#aisfkolhapur#AISFMaharashtra#ycmou
𝐈𝐦𝐩 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞: CET (optional) for admissions to #FYJC will be held on August 21. The entrance test is to ensure uniformity & comparability in #FYJC#admissions & to ensure fair play for students across all boards. Details of the optional test are given below. #CET#SSC
उत्तरप्रदेश में इज्ज़त आबरू से लेकर, धर्म जाति, मथुरा अयोध्या,राम सीता सब इनके लिए धंधा है जिससे सिर्फ मुनाफ़ा कमाना इनका मकसद है।
राम मंदिर बनाने के लिए जान देने और लेने वाले लोग कहाँ हैं जब सीता का चीरहरण हो रहा है।
#उत्तरप्रदेश#UttarPradesh#भक्त
भारताचे पुलित्झर पुरस्कार विजेते फोटोजर्नालिस्ट दानिश सिद्दीकी यांचा अफगाणिस्तानातील कंदाहार येथे तालिबान्यांच्या हल्ल्यात मृत्यू 💐💐💐#Rip#danishsiddiki
ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन, महाराष्ट्र राज्य कौन्सिलतर्फे,संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफी करिता मुंबई येथे आंदोलन करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्याना मुंबई पोलिसांनी अटक केली.या अटकेचा आणि महाविकास आघाडीचा आम्ही निषेध करत आहोत.सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है.
#cmomaharashtra
AISF च्या राज्यव्यापी आंदोलनाची दखल घेऊन दि.२९ रोजी अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांची ट्यूशन फी सोडून इतर शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांच्या संपूर्ण फी माफीसाठी 5 जुलै २०२१ रोजी आझाद मैदानावर आंदोलन होणारच!
#AISFMaharashtra

*महाविद्यालयीन विद्यार्थांची संपुर्ण फी माफी करण्यात यावी, शैक्षणिक कर्ज माफ करावे, या व इतर मागण्यांसाठी ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन , कोल्हापूरच्यावतीने बिंदू* *चौक, कोल्हापूर याठिकाणी आंदोलन करण्यात आले..*
#CMO_Maharashtra#AISF_Kolhapur#AISF_Maharashtra
दि.२१ जून २०२१ पासून पुण्यातील उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर नेट सेट पीएच.डी धारक संघर्ष समितीमार्फत करण्यात येणाऱ्या 'बेमुदत सत्याग्रह' आंदोलनास AISF महाराष्ट्राच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी AISF च्या शिष्टमंडळाने आंदोलकांची भेट घेतली.