छत्रपती संभाजी महाराजांच्यानंतर मुघलांना कडवी झुंज देत हिंदवी स्वराज्याचा गाडा सावरणारे #छत्रपती_शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव,अत्यंत पराक्रमी आणि मुत्सद्दी योद्धा #शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.!
🙏💐🚩
#छत्रपती_राजाराम_महाराज
जवळपास चारशे वर्षे होत आली तरीही भारतीयांच्या मनावर ज्यांच्या विचारांचे गारूड अधिराज्य गाजवत आहे.असे युगप्रवर्तक छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#शिवजयंती
अन्यायाच्या अंधःकाराला भेदत उगवला स्वराज्याचा शिवसूर्य.!
हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, क्षत्रिय कुलावतंस, #सिंहासनाधिश्वर, #राजाधिराज, #श्रीमंतयोगी#छत्रपती श्री.शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त कोटी कोटी वंदन व त्रिवार मानाचा मुजरा⚔️🚩🙇♂️👑❤🩹
छत्रपती शिवराय म्हणजे मातृभूमीला लाभलेलं एक बहुमूल्य वरदानच, महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पिढ्यानपिढ्या पुढं सरसावत आहे एखाद्या झंझावाताप्रमाणे म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज आजही सर्वांच्या श्वासात, हृदयात, जगण्यात वसतात. सर्वांना शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा.
#शिवजयंती
सत्तेसाठी हापापलेले, समाजाच्या नावावर, जाती धर्माच्या नावावर पोट भरणारे हजारो फडतूस नेते येतील अन जातील,
पण जातीसाठी स्वतःचे प्राण धोक्यात घालणारा जरांगे पाटील परत मिळणार नाही..🙏
#मनोज_जरांगे_पाटील
एक इतिहास असाही...
१ फेब्रुवारी १६८९ ची काळरात्र..
मराठा इतिहासातील सगळ्यात काळा दिवस....
संगमेश्वरी मुकर्रब खानाने आमच्या राजाला दस्त केलं.
हजारो कुत्र्यांनी मिळून एका वाघाची शिकार केली..😢
#इतिहास
१ फेब्रुवारी १६८९
सरसेनापती म्हाळोजी बाबा घोरपडे यांनी शंभुराजांना वाचवण्यासाठी पराक्रमाची शर्थ केली पण शेवटी ते संगमेश्वरी धारातीर्थी पडले..
आपल्या धन्यासाठी प्राण अर्पण करून म्हालोजीबाबा इतिहासात अमर झाले..
विनम्र अभिवादन..🙏🙂
#शंभूराजे
दिला एकदा शब्द न पालटावा
पुढे टाकला पाय मागे न घ्यावा
धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला
“मराठा” म्हणावे अशा वाघराला...!!🦁💪⚔️ खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ (भाई) शिंदे...!!👑🚩🙌🧡#मनोज_जरांगे_पाटील🙏🏻✌️
@mieknathshinde#जय_शिवराय#मराठा_आरक्षण