आपल्याकडे लक्ष देणारी माणसं आहेत तोपर्यंत त्यांचं महत्व कळलेलं चांगलं असतं.. एकदा की ती माणसं दूर गेली.. की, स्वतःला जपणं ही जिकिरीचं होऊन जातं..❤️
#जगण्याची_रीत
विल्यम्सनला फक्त पदकं, पारितोषिके आणि चषकांच्या कसोटीवर घासून पाहणे हे त्याच्यावर अन्याय करणारं ठरेल.. खेळाच्या सभ्य वर्तनाचा तो वाटाड्या होता आहे आणि राहील..एका नजरेनं तो आमच्यासाठी परदेशातील द्रविड आहे.. खेळातील देव वगैरे त्याला बनवायचं नाही.. देवपेक्षा श्रेष्ठ तो आहे..❤️
#मामा
मध्यंमवर्गीय कुटुंबातली जनरेशन ज्यांचा जन्म 1985 ते 1998 दरम्यान झाला आहे, त्यातले 90% लोकं शिक्षणानंतर जॉब करा, फ्लॅट घ्या, गाडी घ्या, गावाकडचं घर दुरुस्त करा यात गुंतले..
त्या उलट 1998 किंवा 2000 नंतर ची पोरं मस्त मनाला हवं तसं लाईफ एन्जॉय करत आहेत, भविष्याची चिंता न करता ❤️❤️
शहराकडच्या लोकं वर्षातून ४-५ दिवस गावी जातात आणि गाव खूप सुंदर म्हणून गावाला रोमँटिसिझ करतात.
खर गाव तुम्हाला त्याचवेळी कळेल - ज्यावेळी गावातले/भावकीतले तुम्हाला गोड बोलून तुमच्याकडून उसने पैसे घेऊन मजा मारतील आणि तुम्ही भिकाऱ्यासारखे त्यांच्याकडे पैसे मागत राहाल...
हर्षा भोगले यांनी गुजराती भूमीत कर्नाटक कडून खेळणाऱ्या महाराष्ट्रातील पोराला मराठी बोलून एका वाक्यात आपलंसं करुन घेतलं.
हेच महाराष्ट्रात आलेल्या भय्या लोकांनी केलं तर काय बिघडेल?
संवादासाठी भाषा कोणतीही असो मन जिंकण्यासाठी मराठीच 🚩🚩
जय मराठी🚩🚩
जय महाराष्ट्र 🚩🚩
जगाच्या पाठीवर कुठेही जावा, जेव्हा एक मराठी माणूस दुसर्या मराठी माणसाला भेटतो तेव्हा तो मराठीतच बोलतो.🚩
"मराठी बोलतोय इथे IPL मध्ये तेही छान वाटतंय" मानलं तुला जितेश 🫡
हर्षा भोगले- जितेश शर्मा ❤️