भटके-विमुक्त बांधवांसाठी विशेष अभियान!
पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्त ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत २७, २८ आणि २९ सप्टेंबर २०२६ दरम्यान विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना ओळखपत्रे, विविध शासकीय प्रमाणपत्रे आणि कल्याणकारी योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, यासाठी मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्या मार्गदर्शनात ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रीमिलेअर, रहिवास प्रमाणपत्र यांसह विविध योजनांचा लाभ देण्यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
भटके-विमुक्त बांधवांनी या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
@PMOIndia@CMOMaharashtra@maharevenue@MahaDGIPR@IGR_Maharashtra
#Maharashtra #VimuktaJatis #SocialJustice #GovernmentSchemes #EmpoweringCommunities #RevenueMinister #ChandrashekharBawankule
📍 गणेश गल्ली | मुंबईचा राजा 🙏🌺
गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाचे मनमोहक रूप पाहून मन अक्षरशः भारावून गेले. ❤️
यंदाची ‘महाराष्ट्राची वैष्णव परंपरा’ ही संकल्पना बाप्पाच्या रूपातून अतिशय सुंदरपणे साकारली आहे. गणराय आणि विठ्ठल-विष्णूच्या रूपातील हे अनोखे एकात्म दर्शन महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेची सुंदर अनुभूती देऊन जाते. 🌺
आणि बाप्पाच्या हातावरचा कावळा… हा केवळ एक बारकासा कलात्मक तपशील नाही, तर भक्तीचा सुंदर भावार्थ सांगणारे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत कावळा संदेशवाहक मानला जातो; कावळा आला की पाहुणा येणार, अशी आपली श्रद्धा. आणि आपला लाडका विठ्ठल म्हणजे भक्तांच्या भेटीस येणारा पाहुणाच… 🙏❤️
या सुंदर संकल्पनेतून बाप्पाच्या रूपात विठ्ठलभक्तीचा अनुभव घेता आला, हा क्षण मनात कायमचा साठवून ठेवावा असाच आहे.
मुंबईचा राजा मोरया!
गणपती बाप्पा मोरया! 🚩❤️
#Mumbaicharaja #Ganpati #Mumbai #Chitrawagh
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या वतीने मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना मानद डी.लिट. (D.Litt.) उपाधी प्रदान झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
ही मानद उपाधी त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा आणि नेतृत्वाचा यथोचित गौरव आहे. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करीत आहे.
मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांचे या सन्मानाबद्दल पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
@CMOMaharashtra@VNMKV@maharevenue@MahaDGIPR
#Maharashtra #HonoraryDLitt #VasantraoNaikMarathwadaAgriculturalUniversity #MaharashtraLeadership #PrideOfMaharashtra #Nagpur
'मन की बात' कार्यक्रमात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 'नशामुक्त भारत' हा संकल्प जनसहभागातून अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.
चला, आपण सर्वजण मिळून समाजमाध्यमांचा वापर करून 'नशामुक्त भारत' हा संकल्प जनसामान्यांपर्यंत पोहोचवूया आणि युवकांना व्यसनापासून परावृत्त करुया. आपल्या प्रयत्नांची माहिती #NASHAMUKTYUVA या हॅशटॅगसह शेअर करा.
‘मन की बात’ कार्यक्रम में मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने नशा मुक्त भारत के संकल्प को जनभागीदारी से सशक्त बनाने का आह्वान किया।
आइए, हम सभी मिलकर सोशल मीडिया के माध्यम से ‘नशामुक्त भारत’ का संकल्प जन-जन तक पहुँचाएँ और युवाओं को नशे से दूर रहने के लिए प्रेरित करें। अपने प्रयासों की जानकारी #NASHAMUKTYUVA इस हैशटैग के साथ साझा करें।
(मन की बात | 30-8-2026)
@narendramodi@mannkibaat
#Maharashtra #MannKiBaat
ताशकंद की धरती पर भारतीय संस्कृति की झलक ने हर भारतीय का हृदय गर्व से भर दिया। यह क्षण भारत और उज़्बेकिस्तान के बीच गहरे सांस्कृतिक जुड़ाव को दर्शाता है।
आदरणीय प्रधानमंत्री @narendramodi जी ने इस मनमोहक सांस्कृतिक प्रस्तुति का भरपूर आनंद लिया।
#IndiaUzbekistanPartnerships
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘मन की बात’ या प्रेरणादायी संवादातून देशातील महिला, युवा आणि नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांना नवी प्रेरणा मिळते.
‘पीएम स्वनिधी योजना’, ‘नशामुक्त युवा, ड्रग फ्री इंडिया’ आणि ‘Mission ShaktiSAT’ यांसारख्या उपक्रमांद्वारे सशक्त, सक्षम आणि विकसित भारताच्या दिशेने देशाची वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे. 🇮🇳
#MannKiBaat #NarendraModi #ViksitBharat #WomenEmpowerment #NashaMuktBharat
Key outcomes from today’s talks with President Shavkat Mirziyoyev in Tashkent include:
Elevation of India-Uzbekistan relations to a Comprehensive Strategic Partnership.
Boost trade to over 5 billion dollars by 2030.
Increase cooperation in infrastructure, DPI, AI, critical minerals, energy, space and more.
Enhance market access, connectivity, banking and payments.
@president_uz
मोदी जी ने बताया कि ‘Mission ShaktiSAT’ के माध्यम से भारत सहित 108 देशों की 12,000 छात्राओं को सैटेलाइट तकनीक सीखने के साथ साइंस, टेक्नोलॉजी और इनोवेशन के क्षेत्र में अपनी नई पहचान बनाने का अवसर मिल रहा है।
𝐀 𝐦𝐨𝐦𝐞𝐧𝐭 𝐨𝐟 𝐩𝐮𝐫𝐞 𝐫𝐞𝐬𝐩𝐞𝐜𝐭 𝐚𝐧𝐝 𝐟𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬𝐡𝐢𝐩.
President Mirziyoyev presented Uzbekistan’s highest state award, the ‘Oliy Darajali Do‘stlik’ Order, to PM Modi. 🎥
देवगड-जामसंडे गावाची ग्रामदेवता श्री देवी दिर्बादेवी-रामेश्वर देवस्थान येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाला भेट देऊन श्री दिर्बादेवी मातेचे मनोभावे दर्शन घेतले.
भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहात सहभागी होऊन मनाला आध्यात्मिक समाधान लाभले. यावेळी श्री दिर्बादेवी रामेश्वराच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी मनोभावे प्रार्थना केली.
यावेळी बाळ खडपे, प्रकाश राणे आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
#देवगड #जामसंडे #हरिनामसप्ताह #दुर्गादेवी #रामेश्वर #भक्तीभाव
PM @narendramodi had a fruitful meeting with Uzbekistan President Shavkat Mirziyoyev in Tashkent.
India-Uzbekistan ties have been elevated to a Comprehensive Strategic Partnership. Both sides agreed to deepen cooperation in AI, DPI, energy, space, healthcare, trade, education, culture, youth exchanges and more.
@president_uz
India and Uzbekistan will:
Cooperate in agriculture and healthcare.
Scale up working in traditional medicines.
Encourage educational and cultural exchanges.
Work together for the conservation of Uzbekistan’s Buddhist heritage sites.
Have more youth exchange programmes.
परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मानद डी.लिट. (D.Litt.) उपाधीने सन्मानित करण्यात आले.
विकसित महाराष्ट्राच्या उभारणीतील देवेंद्रजींचे योगदान, दूरदर्शी नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या विकासासाठीची अविरत धडपड यांचा हा यथोचित गौरव आहे.
या मानाच्या सन्मानाबद्दल आदरणीय देवेंद्रजींचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
Heartiest congratulations to CM @Dev_Fadnavis Ji on being conferred the honorary D.Litt. degree by VNMKV, Parbhani.
A well-deserved recognition of his visionary leadership and contribution to development of Viksit Maharashtra. Best wishes for his continued success!
#DevendraFadnavis #ViksitMaharashtra #VNMKV #BJP4Maharashtra
दुनिया की सबसे पुरानी सभ्यता हिंदू सभ्यता है और 'सहिष्णुता' हिंदुत्व की आत्मा है। हिंदुत्व हमें सबको साथ लेकर चलना, समभाव रखना और सभी धर्मों का सम्मान करना सिखाता है।
(नागपुर | 30-8-2026)
#Maharashtra#Nagpur#Hindutva
Ensuring Sarvajanik Ganeshotsav with Harmony, Health and Safety!
Chaired a meeting regarding law and order preparedness for the 'Sarvajanik Ganeshotsav 2026' at Sahyadri Guest House in Mumbai today.
Lokmanya Tilak envisioned Ganeshotsav as a medium for social integration and public awakening, and we must continue to uphold these ideals. Now that Ganeshotsav has been accorded the status of a 'State Festival', preserving its sanctity, traditions and discipline is a collective responsibility.
Directed the administration, Ganeshotsav mandals and coordination committees to work in close coordination, resolve difficulties promptly and ensure disciplined and exemplary celebrations. Instructed the administration to identify emerging challenges, expedite permissions and ensure that routine applications do not remain pending.
Emphasised compliance with FDA regulations for prasad distribution to ensure devotees receive pure and safe prasad. Directed that idol procession and immersion routes be kept pothole-free and well-lit.
The Maharashtra Government has informed the High Court of the measures taken to prevent pollution from PoP idol immersion. Instructed the police to enforce regulations on firecrackers, loudspeakers and other violations strictly. Mandals must re-verify safety arrangements, especially for large idols, with the necessary support from the Maharashtra Government.
DCM Eknath Shinde ji, Minister Mangal Prabhat Lodha ji, MoS Yogesh Kadam and senior officials were present.
@mieknathshinde@MPLodha@iYogeshRKadam
#Maharashtra #Mumbai #Ganeshotsav2026