Mon'n annan en bon rankont avek lider Lopozisyon Msye Bernard Georges, Dirizan Lopozisyon dan Lasanble Nasyonal.
Nou'n diskit en varyete size relye avek partenarya Lenn-Sesel.
Mon eksprim mon gratitid pour son remark salere apre mon ladres boner ozordi.
I en plezir pour vwar ki relasyon Lenn ek Sesel i annan en sipor elarzi atraver tou diferan seksyon lasosyete dan Sesel.
पीपल सेंट्रिक गवर्नेंस को मोदी जी ने गुजरात से लेकर पूरे देश तक चरितार्थ किया है। यही कारण है कि लोगों का भाजपा सरकार पर भरोसा निरंतर बढ़ता ही जा रहा है। आज अहमदाबाद में लोक-दरबार में क्षेत्रवासियों से संवाद किया। जनसेवा को सर्वोपरि रखना हमारा संकल्प है।
પીપલ સેન્ટ્રિ�� ગવર્નન્સને મોદીજીએ ગુજરાતથી લઈને સમગ્ર દેશ સુધી ચરિતાર્થ કર્યું છે. આ જ કારણ છે કે લોકોનો ભાજપ સરકાર પરનો ભરોસો નિરંતર વધી રહ્યો છે. આજે અમદાવાદમાં લોક-દરબારમાં વિસ્તારના નાગરિકો સાથે સંવાદ કર્યો. જનસેવાને સર્વોપરી રાખવી એ અમારો સંકલ્પ છે.
यह वह नेतृत्व है जो सदैव राष्ट्र ���र उसके सेवकों के सम्मान को सर्वोच्च प्राथमिकता देता है।
आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने सेशेल्स के राष्ट्रीय दिवस समारोह में भारतीय मार्चिंग टुकड़ी के प्रति सम्मान प्रकट करते हुए खड़े होकर उनका अभिवादन किया।
#PMModiInSeychelles
🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting regarding various infrastructure development projects in Palghar.
Minister Ganesh Naik, Minister Nitesh Rane, MP Dr. Hemant Savra, MLA Rajendra Gavit and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पालघरमधील विविध पायाभूत विकास प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठक.
यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत���री नितेश राणे, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में पालघर के विभिन्न बुनियादी विकास परियोजनाओं के संदर्भ में समीक्षा बैठक।
इस अवसर पर मंत्री गणेश नाईक, मंत्री नितेश राणे, सांसद डॉ. हेमंत सवरा, विधायक राजेंद्र गावित एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕑 2.10pm | 28-6-2026📍Tarapur, Palghar | दु. २.१० वा. | २८-६-२०२६📍तारापूर, पालघर.
@Dev_Fadnavis @NaikSpeaks @NiteshNRane @drhemantsavara @rajendra1gavit
#Maharashtra #DevendraFadnavis #Palghar #InfrastructureDevelopment
📍 𝑵𝒆𝒘 𝑫𝒆𝒍𝒉𝒊
Reviewed the Quality and Maintenance progress of 4,026 Km National Highway projects in Uttarakhand, following inputs received through media and social media, with Union MoS Shri @AjayTamtaBJP Ji, NHAI, NHIDCL, MoRTH officials, and contractors in New Delhi today.
Stressed accelerating on-ground works, tightening quality monitoring, and leveraging modern construction practices to enhance asset life, improve riding quality, and ensure seamless connectivity across key corridors. Instructed officials to undertake advance planning for the monsoon, including drainage management, slope protection, and quick-response mechanisms to minimise disruptions and ensure commuter safety.
#PragatiKaHighway #GatiShakti
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज विरार, पालघर येथे मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गावरील मुंबई-वडोदरा इंटर जंक्शनची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी उत्तन–विरार सागरी सेतू प्रकल्पाबाबतही सविस्तर चर्चा केली.
��ा उत्तन–विरार सागरी सेतूची वैशिष्ट्ये :
✅ सुमारे ₹58,754.51 कोटींच्या या सहापदरी सागरी सेतूला चारपदरी जोडरस्ते आणि दोन्ही बाजूंना आपत्कालीन मार्गिका प्रस्तावित आहेत
✅ या सेतूची थेट जोडणी मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाशी होणार असल्याने दक्षिण मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गावरील मुंबई-वडोदरा इंटर जंक्शनची वै���िष्ट्ये :
✅ महाराष्ट्रातील मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गावरील मुंबई-वडोदरा विभाग 157 किमी लांबीचा असून त्यासाठी सुमारे ₹24,000 कोटी खर्च करण्यात येणार
✅ या विभागातील 7 पैकी 5 बांधकाम पॅकेजचे काम पूर्ण
✅ मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई-वडोदरा प्रवासाचा कालावधी 8 तासांवरून सुमारे 4 तासांपर्यंत कमी होणार
✅ ठाणे, भिवंडी आणि घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीचा ताण कमी होऊन वेळ व इंधनाची बचत होणार
✅ ज���एन��ीएकडे जाणारी मालवाहतूक अधिक जलद व विश्वासार्ह होऊन लॉजिस्टिक्स क्षेत्राची कार्यक्षमता वाढणार
✅ उत्तर व पश्चिम भारतातील औद्योगिक क्षेत्रांना मुंबईच्या बंदर व्यवस्थेशी सक्षम जोडणी मिळाल्याने निर्यात, उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळणार
यावेळी मंत्री गणेशजी नाईक, मंत्री नितेशजी राणे, खासदार डॉ. हेमंतजी सावरा, आमदार राजेंद्रजी गावित, आमदार राजनजी नाईक, आमदार स्नेहा���ाई दुबे पंडित व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @NaikSpeaks @NiteshNRane @drhemantsavara @rajendra1gavit @Rajannaikbjp
@snehadubepandit
#Maharashtra #DevendraFadnavis #InfrastructureDevelopment
राजस्थान को मिलेगा अब भरपूर पानी!
मोदी सरकार सेतु की भांति राज्यों के बीच ��पसी सहयोग और समन्वय स्थापित करने की दिशा में निरंतर कार्य कर रही है। इसी क्रम में हरियाणा और राजस्थान के बीच 32 साल पुराने यमुना जल विवाद को समाप्त करने के लिए आज एक ऐतिहासिक समझौता हुआ।
अब राजस्थान के शेखावाटी क्षेत्र के लाखों लोगों को पेयजल मिलेगा एवं राज्य के किसानों को बड़ी राहत प्राप्त होगी।
नसरापूरच्या नराधमाला फाशी! शेवटी न्यायाचा विजय झाला... 🙏
नसरापूरच्या चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला पुणे सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावून न्यायव्यवस्थेने न्यायाचा विजय अधोरेखित केला आहे. या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत.
ही घटना अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फास���ारी होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी तपास वेगाने आणि कोणती��ी त्रुटी न राहता पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी अत्यंत काटेकोर तपास करून भक्कम पुरावे सादर केले, ज्यामुळे हा गुन्हा “दुर्मिळातील दुर्मिळ” असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले.
या प्रकरणात तत्परतेने निर्णय देणाऱ्या माननीय न्यायालयाचे, तसेच परिश्रमपूर्वक तपास करणाऱ्या पोलीस दल आणि सर्व संबंधित यंत्रणांचे मनःपूर्वक आभार.
या निकालातून महिला आणि बालक��ंविरुद्धचे गुन्हे खपवून घेतले जाणार नाहीत, असा ठाम संदेश शासन, प्रशासन आणि न्यायालयाने दिला आहे. अशा विकृत मानसिकतेला समाजात कोणतेही स्थान नाही.
#FastTrackJustice #Nasarapur #ZeroTolerance
माननीय केंद्रीय राज्य मंत्री श्री जितिन प्रसाद जी की गरिमामयी उपस्थिति में हरियाली व वन्यजीवों से समृद्ध धरा जनपद पीलीभीत के बरखेड़ा एवं बीसलपुर विधान सभा क्षेत्रों में आज ₹569 करोड़ से अधिक लागत की विभिन्न विकास परियोजनाओं का लोकार्पण/शिलान्यास किया।
इस अवसर पर 'पूर्वी पाकिस्तान' से विस्थापित परिवारों को भूमि व नागरिकता ��ा प्रमाण-पत्र और विभिन्न जनहितकारी योजनाओं के लाभार्थियों को चेक एवं प्रमाण-पत्र का वितरण भी हुआ।
आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के यशस्वी नेतृत्व में डबल इंजन सरकार डबल स्पीड के साथ गांव, गरीब, किसान, नौजवान और मातृशक्ति सहित समाज के हर वर्ग के सर्वांगीण उत्थान हेतु पूर्ण प्रतिबद्धता के साथ कार्य कर रही है।
जनपद वासियों एवं लाभार्थियों को हार्दिक बधाई।
@JitinPrasada
मोदी जी ने गुरु नानक देव जी के "सत्ता को सेवा" तथा "संविधान को प्रशासन का धर्मग्रंथ" मानने के आदर्शों और गुरु रामदास जी के निष्काम कर्मयोगी के संदेश को "प्रधानसेवक" बनकर चरितार्थ किया है।
लखनऊ स्थित 'राष्ट्र प्रेरणा स्थल' में श्रद्धेय डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जी, पंडित दीनदयाल उपाध्याय जी एवं भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी जी को श्रद्धांजलि अर्पित कर संग्रहालय का अवलोकन किया।
राष्ट्र प्रथम के संकल्प, अं��्योदय के दर्शन और सुशासन की परंपरा को समर्पित यह स्थल इन महान विभूतियों के विचारों, आदर्शों और राष्ट्रनिर्माण के प्रति उनके समर्पण की प्रेरक गाथा को सहेजे हुए है।
उनके आदर्श आज भी विकसित भारत के संकल्प को साकार करने की दिशा में हम सभी का मार्गदर्शन कर रहे हैं।
🟧 11 - 06 - 2026 | 📍नागपूर | माध्यमांशी संवाद
राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय, मायक्रो झोन तयार करून एकाच भागात वेगवेगळे रेडिरेकनर झोन तयार करणार, मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबाना मोठा दिलासा
@CMOMaharashtra@maharevenue@MahaDGIPR#Maharashtra#Nagpur#GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule
मागील सरकारच्या काळात होऊ शकले नाही असे देशहिताचे निर्णय या 12 वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारने घेतले आहेत आणि येत्या काळात पण देशहिताचे मोठे निर्णय होतच राहणार आहेत!
@narendramodi#LongestServingElectedPMModi
Congratulations to Dilip Ghosh Ji, Agnimitra Paul Ji, Ashok Kirtania Ji, Kshudiram Tudu Ji and Nisith Pramanik Ji on taking oath as Ministers in the Government of West Bengal. These leaders have worked tirelessly at the grassroots and served people. I am confident they will further strengthen West Bengal’s development journey as Ministers. My best wishes.
@DilipGhoshBJP@paulagnimitra1@NisithPramanik
तीर्थरूप आई…
तुझी आठवण रोज येते.
मी जेव्हा घरातून बाहेर पडतो.. तेंव्हा माझी नजर त्या बहरणाऱ्या बिल्व झाडाकडे जाते.
डोळे पाणवतात. तू गेली त्यावेळी तुझ्या स्मृती जपण्यासाठी हे रोप अंगणातील कुंडीत लाव���े होते. ते दोन वर्षांत बहरले.
मी त्या झाडाला क्षणभर हात लावतो. त्याकडे बघतो. तेव्हां तू माझ्या कामाचं, प्रत्येक प्रयत्नाचं तू मनापासून कौतुक करतेस असे मला वाटत राहते. मला आशीर्वाद देतेस असे वाटते..
तूच सांग, मुलाला दुसरे काय हवे असते.?
आज मातृदिन..
सर्वार्थाने माझ्यासाठी दररोज.. दर क्षण.
तुझ्यातील माया, प्रेम आणि माणुसकीचा अंश माझ्यात असाच राहो,
इतकेच मागणे आहे.
बाकी सगळे तुझ्या आशीर्वादाने तू दिलेस.
आ��…
तुझाच..
#मातृदिन #MothersDay