@mataonline जर दादा भुसे यांनी TET पेपर लीक ची नैतिक जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला तर नक्कीच पंजाब पेपर लीक वर बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला आहे ...
मुळात तुम्ही विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ एक साधी पोस्ट पण टाकली नाही त्यामुळे तुम्हाला या विषयावर बोलण्याचा अ नाही.
@amityadav134841@garrywalia_ मैं किसी पार्टी से नहीं हू पर मेरा एक सवाल है,
अगर आपको एक actor होणे के नाते अल्लु के साथ हुयी कारवाई पर इतना दुःख है तो, तो वहा पर एक महिला की जान गयी ऐसा मानना है तो एक CM होणे के नाते इसपे कोई action नहीं लेना था? आपके लिय इतनी सस्ती है किसी की जान ?
SFI चा नाशिक येथील आदिवासी आयुक्तालयावर राज्यव्यापी उलगुलान मोर्चा दिनांक २९ ऑगस्ट २०२४ सकाळी ठीक ११ वाजता गोल्फ मैदान, नाशिक मोर्चात विद्यार्थ्यांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हा !
#SFI_Ulgulan_March#Nashik#SFI#SFIMaharashtra
"SFI's 'Halla Bol Morcha' echoed at the Beed District Collector's office over NEET issues! Give justice to NEET students; they raise their voices on the streets with 'Halla Bol'!"
शिक्षणाला समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणारे महान समाजसुधारक क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जन्मदिनी SFI महाराष्ट्र राज्य कमिटी तर्फे क्रांतिकारी अभिवादन !
#SFI#SFIMaharashtra
साईं इतना दीजिए, जा मे कुटुम समाय। मैं भी भूखा न रहूं, साधु ना भूखा जाय।।
आपल्या काव्याच्या माध्यमातून सदाचारी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे महान संत कबीरदासजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त नमन...
#संतकबीरदास#कबीरवाणी
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी SFI महाराष्ट्र राज्य कमिटी तर्फे क्रांतिकारी अभिवादन !
💐💐💐💐💐
#DrBRAmbedkar#SFI#SFIMaharashtra
Ratnagiri District Education Council met in Chipalun. SFIMaharashtra Secretary Rohidas Jadhav played a crucial role. State Secretary Navnath More and participants from teachers to students collaborated for an inclusive discussion.
@SFI_CEC
समृद्धी साखर कारखान्यात समृद्धी शुगर्स गणेश मंडळ आयोजित #समृद्धी गणेश फेस्टिवल- २०२३ मध्ये आपल्या भेटीला प्रसिद्ध अभिनेत्री @meSonalee , @Manasinaik0302 , @iammadhuripawar आणि @MeeraJoshi येत आहे. या उत्सवात सर्व जनतेनी सहकुटुंब सहभागी होऊन सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.
SFI Pune Dist Committee in collaboration with the Adivasi Vikas Prakalp Office in Ghodegaon has launched a vital protest today to address critical issues in Adivasi ashrams and residential facilities. Discussions with the administration are ongoing and the movement persists.