राष्ट्रवादी परिवार काल सुद्धा एकत्र होता, आज ही एकत्र आहे..
मा. ना. सुनेत्रा वहीणींच्या नेतृत्वात संपूर्ण पक्ष एकजूट आहे.
काही विघ्नसंतोषी नेते मीडिया कव्हरेज साठी उगाच कसल्यातरी बातम्या प्रसारित करतात.
आदरणीय दादांच्या पश्चात पहिलीच प्रचार सभा काल बारामती येथे पार पडली,
दादांच्या आठवणींना उजाळा देताना उप-मुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी तसेच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब दोघेही भावुक झाले.
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@parthajitpawar#Baramati#Dada#अजितपर्व
अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी बांधवांच्या शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आणि वेदनादायी आहे.
ना. सुनेत्रा पवार यांनी आज बारामती तालुक्यातील बाधित शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली, शेतकरी बांधवांशी संवाद साधला.
त्यांच्या व्यथा, अडचणी आणि झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती जाणून घेतली, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
@SunetraA_Pawar@parthajitpawar
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी बांधवांच्या शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आणि वेदनादायी आहे.
या पार्श्वभूमीवर आज बारामती तालुक्यातील बाधित शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली, शेतकरी बांधवांशी संवाद साधला. त्यांच्या व्यथा, अडचणी आणि झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती जाणून घेतली, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे,
राज्याचे कृषी मंत्री ना. दत्ता भरणे भर पावसात शेतकऱ्यांच्या बांधवार जाऊन प्रत्यक्ष पहाणी करत आहेत.
उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रा पवार यांनी सुद्धा त्वरित पंचनामे करण्याचे आदेश सरकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
@SunetraA_Pawar@bharanemamaNCP
दादांची जागा कुणीही घेऊ शकत नाही..!
हा केवळ एक फोटो नसून संपूर्ण पक्षाचं प्रतिबिंब आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात "अजितपर्व" कधीही संपणार नाही.
@SunetraA_Pawar@parthajitpawar
एवढं सगळं तुम्हाला कळत असताना,
का म्हणून आबांनी सिंचन घोटाळ्याचा अधिकृत ठपका दादांवर ठेवला..?
पहाटेचा शपथ विधी होत असताना का त्यांना तोंडघाशी पाडलं..?
निवडणुकीत तुम्ही का दादांच्या विरोधात गेलात..?
सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत.
आता एवढं प्रेम उतू जातंय मग जिवंतपणी दादांना का एवढा त्रास दिला..?
याही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील.
@RRPSpeaks
पक्षाच्या प्रत्येक नेत्यामागे खंबीरपणे उभं राहणं हे प्रदेश अध्यक्ष म्हणून मा. सुनील तटकरे साहेबांचं कर्तव्य आहे.
आणि कुणी चुकत असेल तर त्याला कडक शासन करणं देखील कर्मप्राप्त आहे.
त्यामुळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या नेत्यामागे कोण उभं होतं या वर कुणी वेळ वाया घालवू नये.
आणि
सुपाऱ्या घेऊन विनाकारण कुणाला त्रास देऊ नये.
खोट्या बातम्या आणि फेक नरेटिव्ह याला जास्त आयुष्य नसतं..!
त्यामुळे
असल्या गोष्टींचा आधार घेतल्यापेक्षा विरोधकांनी जनकल्यानाची दोन कामं केली तर जनता डोक्यावर उचलून धरेल.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी वहिनी साहेब मैदानात...!
शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्याकरीता अधिकाऱ्यांना दिले मदतीचे निर्देश.
@SunetraA_Pawar
अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी,
आज सभागृहात बोलत असताना राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. ना सुनेत्रा वहिनी दादांच्या कार्याबद्दल सांगत असतानाआठवणीत भावूक झाल्या.