@supriya_sule अजितदादांनी marunji रोड 140 फूट मोकळा केला. रस्त्याचे काम अजुन चालु नाही झाल आता परत अतिक्रमण जैसे थे होत आहे. ताई आपण खासदार म्हणुन हा रस्ता काँक्रीट कधी व कसा होईल याचा पाठपुरावा घ्यावा.
@INCHarshsapkal गावागावातून कार्यालये उघडा. अनेक तरुण तयार आहेत भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणायला आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करायला. यावर निश्चित आराखडा आहे का? तुमचे नेते जे संस्था चालक आहेत त्यांची स्वताची यंत्रणा आहे पक्षाचे नेटवर्क शुन्य.
Dear leader of opposition @RahulGandhi as you no one in this country knows d loss of hero/person of society. Whatever is politics there u must have to be meet #SonamWangchuk
पादचाऱ्यांना रस्त्याच्या उजव्या बाजुने चालायचे असते जेणेकरून पाठीमागून येणारे वाहन चिरडून जाणार नाही. दोष कोणाचा आहे वारीत झालेल्या अपघातात? @Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
@AjaatShatrruu पोलीस सामान्य नागरिकांचे अपहरण करत आहेत आता अजून किती बाजार उठायचा बाकी आहे ? अजितदादा बाबत त्यांच्या अपधर्म शाश्वतधर्म या बाता ऐकल्या आहेत महाराष्ट्राने.
@FITEMaharashtra It's appeal from CM and not mandatory ordinance. Nothing will happen either go on ur own risk or take leave or be with no show in office 2 work.
@AnujaDhakras21@Swiggy 80 टक्के अपघात यांच्या घिसाडघाईने पुण्यात होत आहेत. माझ्या मित्राच्या 2 चाकी गाडीला असाच एक जण धडक देऊन गेला कारण त्याला घाई होती. मित्राची बायको 8 महिन्याची गरोदर रस्त्यावर पोटावर पडली सुदैवाने काही वाईट घडले नाही. On Time delivery हा निव्वळ भंपकपणा आहे फूल ट्रॅफिक असताना.