📘 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🌼
समता, न्याय आणि बंधुतेचा विचार देणाऱ्या त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्यरत राहूया.
#DrBabasahebAmbedkar#AmbedkarJayanti#Inspiration#RSP
स्वरसम्राज्ञी, ज्येष्ठ गायिका कै.आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली… 🌼
त्यांच्या अमर स्वरांनी संगीतविश्व समृद्ध केले. त्यांच्या आठवणींना विनम्र अभिवादन व आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏
#आशाभोसले#श्रद्धांजली#संगीतसम्राज्ञी#भावपूर्णश्रद्धांजली
समाजजागृतीचा प्रखर आवाज, शिक्षणाचा क्रांतिकारी प्रवाह…! अज्ञान, विषमता आणि अन्यायाविरुद्ध लढा देत शिक्षणाचा मार्ग सर्वांसाठी खुला करणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #JyotibaPhule#महात्मा_फुले#सत्यशोधक#EducationForAll
सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे, सत्यशोधक चळवळीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला विनम्र अभिवादन केले. 🌼
शिक्षण, कृषी आणि सहकार क्षेत्राचे अग्रणी भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त स्मृतीस विनम्र अभिवादन..!! #Drpunjabraodeshmukh
महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री
स्व. वसंतराव नाईक
यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🙏🌿
आपल्या दूरदृष्टीतून राज्याच्या शेतकऱ्यांसाठी अभूतपूर्व काम करणाऱ्या या मातृहृदयी नेतृत्वास कोटी कोटी श्रद्धांजली.
थोर क्रांतिकारक, आझाद हिंद सेनेचे संस्थापक
भारत माता के सुपूत नेताजी सुभाषचंद्र बोस
यांच्या पुण्यतिथीनिमित्त
त्यांच्या तेजस्वी कार्याला, त्यागाला व देशभक्तीला
कोटी कोटी प्रणाम 💐
अमर रहे नेताजी! जय हिंद! 🇮🇳
पहिला श्रावणी सोमवार 🌿
श्री भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना की,
आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी लाभो.
आपणांस व आपल्या कुटुंबीयांना श्रावणी सोमवार निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
🚌 एसटी बसला गळती... ड्रायव्हरच्या डोक्यावर धरली प्रवाशांनी छत्री ☔
हे दृश्य फक्त महाराष्ट्रातच दिसू शकतं!
जिथे सरकारी यंत्रणा गळतंय, तिथे लोक अजूनही माणुसकी जपतायत.
ही आहे आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका!
बस गळतीची.
व्यवस्थेची ढासळती...
आणि जनतेची सहनशीलता अफाट!
कधी हे थांबणार
२७ जुलै
माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
यांना पुण्यतिथी निमित्त
विनम्र अभिवादन...!
अजित पाटील
प्रदेश सरचिटणीस,
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय समाज पक्ष
🇮🇳 कारगिल विजय दिवस 🇮🇳
भारतीय सैन्य दलाच्या असामान्य शौर्याची प्रेरणादायी गाथा 🙏
आजच्या दिवशी, आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आणि शौर्याने लढलेल्या प्रत्येक जवानाला कोटी कोटी नमन!
आपल्या वीर सैनिकांच्या धैर्य, समर्पण आणि देशप्रेमाला मनापासून सलाम!
🕉️ हर हर महादेव!
🌿 श्रावण मासारंभाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे, शिव ब्रह्म आहे!
या पवित्र श्रावण महिन्यात महादेवाच्या चरणी प्रार्थना करूया की आपले जीवन आनंद, आरोग्य आणि समृद्धीने भरून जावो.
#श्रावणमास#हरहरमहादेव#RSP#शिवभक्ती
🌳 २३ जुलै — वनसंवर्धन दिन 🌳
पृथ्वीवरील वनांचं रक्षण ही काळाची गरज आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपलं पुढाकार घेणं अत्यावश्यक आहे.
🌱 चला, आजच्या दिवशी एक झाड लावूया आणि उद्याच्या पिढीसाठी हिरवे भविष्य घडवूया!
#वनसंवर्धनदिन#ForestConservationDay
"कांदा मुळे भाजी, अवघी विठाई माझी
लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी!"
संपूर्ण आयुष्य हरिभक्ती आणि समाजसेवेसाठी अर्पण करणारे
संत शिरोमणी सावता माळी महाराज
यांच्या ७३०व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त
कोटी कोटी अभिवादन! 🌷
#SantSavataMali#SanjiwanSamadhi#AjitPatil
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!"
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महानायक,
असंमसाच्या जनक, थोर क्रांतिकारक
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
✍️ अजित पाटील
प्रदेश सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय समाज पक्ष
#LokmanyaTilak#Swarajya
झिंदाबाद इन्कलाब! 🙌
"इन्कलाब जिंदाबाद"चा नारा देणारे,
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतीकारक
चंद्रशेखर आझाद
यांना जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन! 🌹
त्याग, साहस आणि देशप्रेमाची मूर्ती —
त्यांचे बलिदान आजही लाखो तरुणांसाठी प्रेरणा आहे! 🙏
#AzadJayanti#InquilabZindabad
🙏🏼 नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरें देती वरी! 🙏🏼
आज २२ जुलै, संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांची संजीवन समाधी सोहळा –
या पावन दिनानिमित्त, त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन!