@TalibShaikh143 IPL खेलने वाले भी करोडपती बनते हे और ऑलिम्पिक जितने वाले तक कॊ मेडल बेच कर पैसे जुटाने पडते हे, इसलिये कृपया क्रिकेटर की कामयाबी पे मत बोलिये.
@TalibShaikh143 No doubt shout his hard work, but क्रिकेट छोड के और कोई खेल रिंकू खेल रहा होता तो शायद स्कुटर से ज्यादा नाही ले पाता. क्रिकेटर घर बंगला लेते हे और बाकी खेल खेलने वाले सब्जी बेचके गुजारा करते हे.
@s_chandorkar आजही केवळ नेते चोरी, पक्षांतर्गत गटबाजी, युती, एकमेकांवर चिखलफेक हेच मुद्दे बहुतेक पक्षांच्या प्रचारात आहेत. विकास, दूरदर्शिपणा, vision, प्रगती ह्या मुद्यांचा अभाव जाणवतो. लोकसंख्या वाढ चीन मध्ये सुद्धा आहे परंतु त्यांनी केलेली प्रगती आणि काढलेले तोडगे उल्लेखनीय आहे.
@s_chandorkar उपगरात कोणतेही नवीन infrastructr उभरण्यात आलेली नाहीत, उपगरात मुबलक जागा, पाणी, वीज सगळ्या सुविधा असून देखील तिकडे इथे पार्क, MIDC, दर्जेदार इस्पितळ, उदयोगधंदे याचा अभाव आहे. फक्त टोलेजंग इमारती आणि चढ्या भावाने विक्री हीच विकासाची व्याख्या आहे.