@samant_uday अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देण्याचा तुमचा प्रयत्न आहे पण MHTCET बाबत काय?कोरोणाच्या काळात ६ लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या प्रश्न आहे.. त्यामुळे कृपया MHTCET रद्द करावी किंवा नोव्हेंबर महिन्यात घ्यावी. @CMOMaharashtra#PostponeMhtCet_ToNovember