Traffic Cop Filmed Accepting ₹1,500 Bribe Over Valid PUC on Satara-Pune Highway
A traffic police constable faces an ACB inquiry after a video showing him taking a bribe went viral online. The incident occurred at the Anewadi toll plaza near Satara, where a motorist was allegedly harassed despite possessing valid vehicle documentation. The cop reportedly demanded and accepted ₹1,500 under the pretext of an expired PUC certificate instead of following standard e-challan procedures. A formal complaint has been registered with the Anti-Corruption Bureau to initiate legal proceedings.
#TrafficPolice #CorruptionCaughtOnCamera #ACBBribe
BREAKING..
फक्त आंदोलन केल्याने सोनम वांगचूक यांना १७० दिवस तुरुंगात डांबलं होतं. पण कल्याण डोंबिवलीत डॉक्टरांना, महिलांना मारहाण करणाऱ्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेला ४ दिवसातच जामीन मंजूर.
....वा क्या कायदा है...
"सरपंच मंगेश साबळे यांना आज जामीन मंजूर न करता "हर्सूल जेल" येथे रवानगी करण्यात आली आहे यालाच म्हणायचं हुकूमशाही म्हणजे या व्यवस्थेविरुद्ध कोणी आवाज उठवला नाही पाहिजे इथे आंदोलनं करणं म्हणजे गुन्हा आहे..!"
जाहीर निषेध 🏴
#हुकुमशाही
जनतेला विनंती आहे आपण हिंदू आहोत हिंदू परंपरेनुसार आपली भक्ति भावना श्रद्धा नेहमीच देवाच्या चरणी कायम असूद्या,
पण जिथे दानपेटी दिसेल त्यात 💸पैसे आणि इतर 👑आभूषणे टाकू नये,.. कारण हे सर्व भ्रष्ट लोभी सरकारच्या तिजोरीत जाते.
#दानपेटी#bjp@ShivSenaUBT_@mnsreport9
The Food and Drug Administration (FDA) has taken action against three major hotels in Nagpur after inspections found serious hygiene issues in their kitchens. Officials also reported signs of rodent activity, raising concerns about food safety and cleanliness.
The inspections were carried out as part of the FDA's routine enforcement drive to ensure food safety standards are being followed. Further action will be taken as per the findings of the investigation.
#Nagpur #FDA #FoodSafety #Maharashtra #Punetimesmirror
सरपंच साहेब, खूप मोठी शोकांतिका आहे या राज्याची, जिथे शेतकरी,कष्टकरी, गोर-गरीबांची मुले ज्या शाळेत शिकतात त्याच शाळांच्या बाबतीत असा अन्याय होत आहे😔 एकीकडे सुशिक्षित बेरोजगार गावोगावी घरी बसलेत,शिक्षक अतिरिक्त कामाने हैराण झाली आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#मंगेश_साबळे
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी मागील काही दिवसांपासून राज्यात बनावट दुधातील भेसळ प्रकरणी छापे वाढवले आहेत. यामुळे भेसळ करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे, अनेक ठिकाणी दुधाचे टँकर ओतल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता एफडीआयने सातारा जिल्ह्यातील फलटण येथे मोठी कारवाई केली आहे. एका गोठ्यात केमिकलच्या माध्यमातून दूध तयार करत असल्याचे समोर आले आहे.
सविस्तर बातमी https://t.co/VPBGcjpwse
#LokmatNews #MarathiNews #MaharashtraNews #TukaramMundhe