@ShivSenaUBT_ स्वतःच्या पक्षात एकाधिकारशाही चालवणाऱ्यांनी सत्तेच्या विकेंद्रीकरणावर आणि कायद्याच्या सुधारणांवर बोलणे म्हणजे चोराने मोर चोऱ्याचा आव आणण्यासारखे आहे.
सुरक्षित प्रवासाचा संकल्प, गुन्हेगारीला आळा घालण्याचा निर्धार! समृद्धी महामार्गावर १५ पोलीस मदत केंद्रे आणि ४२० नव्या पदांची निर्मिती… देवाभाऊंच्या नेतृत्वात विकासासोबतच सुरक्षेलाही सर्वोच्च प्राधान्य! 🚔💙
#देवाभाऊ#समृद्धीमहामार्ग#सुरक्षितप्रवास#महाराष्ट्रविकास#पोलीसदल