@SM_8009@rha_2026 तुज्या बापाने दिले आहे का हटवायला.... का गरीबाची दलितांची मुले शिकतायत पुढे जातात मोठया हुद्यात गेलेलं बघवत नाही का..... करा प्रयत्न बघा जमतंय का वरून 7 पिढ्या घेऊन ये....
जय भीम जय महाराष्ट्र
@thatPunekar आणि तुम्ही घरात मराठी मूव्ही बघता हिंदी मूव्ही बघता परंतु तुम्ही काय घरत हिंदी मधे बोलता काय .. नाही मराठी मध्ये बोलतो तसच महाराष्ट्र हे आपलं घर आहे पहिला सन्मान मराठी ला दिला पाहिजे मग दुसऱ्या राज्य भाषा...
@thatPunekar आरे neet देशाचा मुद्दा आहे.... मुंबई महाराष्ट्राचा आहे काय आणि धर्मेंद्र प्रधान काय महाराष्ट्राचा मंत्री मंडळत आहे काय केंद्रात आहे ना.... विरोध कराच तर काही पण दिशाभूल ...
@PrakashGade13@Dev_Fadnavis@NavnathBanBJP परवा चीनच नाव घेत होता काल पाकिस्तानच नाव घेतलं आज बांगलादेश उद्या कोण ? अमेरिका बोलू नका तो ट्रम्प आहे कामाधंद्याला लावलं 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣