मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,
जा. क्र. ०८/२०२४ अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक ) या पदाची भरती परीक्षा दि:-०३ फेब्रुवारी २५ ला घेण्यात आली. परीक्षा होऊन ५२ दिवस झाले अजून निकाल लागला नाही. विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
महोदय,
विद्युत सहाय्यक,
महापारेषण विभाग जाहिरात क्रमांक 8/2024 ची परीक्षा नुकतीच 3- 2- 25 ला होऊन तब्बल 45 दिवस उलटून गेले.आता निकाल कधी लागेल हा प्रश्न निर्माण झाला आहे. निकाल लवकर लागणार या अपक्षेने आम्ही तुमच्या कडे बघत आहोत, त्यामुळे लवकर निकाल जाहीर करा ही नम्र विनंती.
साहेब महावितरण व महापारेषण विद्युत सहायक पदाची एक्झाम घ्या म्हणून विद्यार्थ्यांची जीव देण्याची मानसिकता झाली आहे का एखांदा जीव घेतल्यावर आपण आयटीआय विद्यार्थ्यांची एक्झाम घेणार आहात का