"या अल्लाह हमें मोदी दे दे"! जिन महा मूर्खों को मोदी से दिक्कत है, जरा कान साफ करके और दिल थाम के यह हमारे पड़ोसी दुश्मन देश की आवाम की अर्जी सुनना,और यदि इसके बाद भी दिक्कत है तो अपना डीएनए जांच करवाना कहीं पैदाइशी में तो खोट नहीं है 🔥😀
🙏🚩
मुख्यमंत्री, म���त्रिमंडल, विरोधि पक्ष आणि सर्व आमदार हे हिंदूत्वासाठि सत्तेवर असतात कि जनतेचा प्रश्नासाठि?
जर
जनते चा प्रश्नासाठि असतिल तर हिन्दुत्व काय..? आणि जर हिन्दुत्वा साठि असेल तर ते संविधानाचा चौकटित येत का..?
#MaharashtraPoliticalCrisis
#Eknath_Shinde
Welcome to the world 𝗢𝗿𝗶𝗼𝗻 𝗞𝗲𝗲𝗰𝗵 𝗦𝗶𝗻𝗴𝗵 ❤️. Mummy and Daddy love their little “puttar”. Your eyes twinkle with every smile just as your name is written amongst the stars ✨ #HappyFathersDay@hazelkeech
भोंगा वाजला!! कुणी कितीही माथी भडकावण्याचा प्रयत्न केला तरी प्रतिसाद न देणं हे प्रत्येकाच्या हिताचंच. रोजगार, पोटापाण्याचा, कुटुंबाच्या भवितव्याचा विचार करायचा की कुणाच्या वक्तव्यांना बळी पडायचं....आपलं हित आपणच जाणतो. माथी भडकवू नका.. भडकवू देऊ नका #आवाहन
महाराष्ट्रात 1 लाख 36 हजार कोरोना मृत्यू -मीडिया शांत
लाखो शेतकऱ्यांची वीज कापली-मीडिया शांत
पूरग्रस्तांना कवडीचीही मदत नाही-मीडिया शांत
मंत्र्यांचे लफडे,अनधिकृत बंगले,वसुली सरकार-मीडिया शांत
शेतकऱ्याची मंत्रालयात आत्महत्या-मीडिया शांत
पण राणेंचे एक वक्तव्य आणि मीडिया आक्रमक!