What has Hindu-Muslim politics actually given to this country or its youth besides division, distraction, and lost opportunities?
While the world moves ahead with AI, innovation, and jobs, how long are we going to stay trapped in the same old politics? : @abhijeet_dipke
@RanawaBhanwar @RakeshTkaite @sunitayadav007 Bhai kisan bhikari nahi hai.....nahi chahiye tumhare modi ke 6000......or ye paise hamare hi tax ke hai hamare hi paise hamako dene se koi mahan nahi ban jata.....baki jaisi jisaki soch 🤗
बोटाला सुई टोचली
जिव किती कळवळतो,
सूरे तलवारी खसाखस भोकसतात कसं वाटत असेल..?
साधा चटका बसला मानुस किती घाबरतो,
साले जिवंत जाळून मारतात कसं वाटत असेल..?
साधा पदर ढळला तर बाई किती शरमते,
साले नग्न धिंड काड़तात रे , कसं वाटत असेल..??
किती यातना,किती अपमान,किती वेदना,कसं सोसत असेल
घमंड सांगून देतो किती पैसा आहे..
संस्कार सांगून देतो की परिवार कसा आहे..
बोलणं सांगून देतो की लोक कशी आहे..
वाद-विवाद सांगून देतात की ज्ञान कसं आहे..
स्पर्श सांगून देत की नियत कशी आहे........
#वाचलेलं#आवडलेल#मन
💓😘🤪