@Dev_Fadnavis मनरेगा काय.. इलेक्शन मध्ये 95/05 अंतर्गत भरपूर वाटप केली कामे त्या कामावरती ग्रामपंचायत ने साथ दिली पण बिल मात्र 2 वर्ष रखडले आहेत आता ते बिल आलं तरी झीरो मात्र.. इथून पुढे बघून घेऊ सर्व क्षेत्र
आनंदाची बातमी!
महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने 733.28 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे.
या योजनेत 60 टक्के निधी केंद्र सरकार तर 40 टक्के निधी राज्य सरकार देईल.
महाराष्ट्र पोलिस दलासाठी इतका मोठा निधी मंजूर केल्याबद्दल मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांचा अतिशय मनापासून आभारी आहे !
सागरी सुरक्षा, ड्रग्जविरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, एआय तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहने अशा अनेक दृष्टीने महाराष्ट्र पोलिस दल अधिक सुसज्ज करणे यातून शक्य होणार आहे.
@DGPMaharashtra
#MaharashtraPolice #Maharashtra
@MahaMGNREGS हो सक्षम घडवण्याचं साधन आहे त्यासाठी अगोदर मटेरियल पेमेंट द्या अगोदर फाशी घेऊन मेल्यावर देता का . तुमच्या पगारी बंद केले पाहिजेत तेव्हा समजेल विकास सक्षम कसा होतो ते .ac रूम मधे बसून सांगता का ट्विट करून 🙏
@dhruv_rathee Bhai bihar ki जनता ne vote bjp ko hi diya hai ..ab wahi janta aapka समर्थन krke aapke majje लेंगे..🤩😆🤣
जनता 🃏 joker Ko joker hi banati hai 🤣
@bitgetglobal @BNBCHAIN Trading is only for fee ..right na ..no knowledge no work still ..sirf bitget ko hi Paisa kamana hai. Other trader ko nahi ..toh band kr dukaan mc