नरकचतुर्थी म्हणजे दिवाळी सणाची खरी सुरुवात ...
नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय होऊन आपले सर्वांचे जीवन सुख-समृद्धी आणि प्रकाशाने उजळून निघावे ही सदिच्छा..!
दिवाळी सणाच्या आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
#दिवाळी#दिपावली#शुभ_दिपावली#Diwali2025#Akashkharode#bachukadu
जीवनात समानता, बंधुत्व आणि न्याय यांचा आदर करणे हेच खरे परिवर्तन. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला मार्ग आपल्याला समाजात मानवतेचे मूल्य रुजवायला प्रेरणा देतो.
धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा.
#धम्मचक्रपरिवर्तनदिन#Akashkharode#विधानसभा#bacchukadu
अधर्मावर धर्माचा,असत्यावर सत्याचा, अंधारावर प्रकाशाचा विजय, जगदंबेने महिषासुराचा केलेला वध आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी रावणावर मिळवलेला विजय यांचे प्रतीक म्हणजे विजयादशमी !
सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा 🙏🚩
#दसरा#विजयादशमी#Dussehra#Akashkharode
|| गण गण गणात बोते ||
कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात, असा उपदेश देणारे शेगांव निवासी संत श्री गजानन महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त शतशः नमन.!
#santgajananmaharaj#gajananmaharaj#शेगाव#manojjarangepatil
संस्थापक अध्यक्ष :-प्रहार जनशक्ती पक्ष
अध्यक्ष :-जिल्हा मध्यवर्ती बॅंक,अमरावती
मा.राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
शेतकरी नेते मा.आ.बच्चूभाऊ कडू यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
🎂💐🇮🇳
@RealBacchuKadu
महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्यगाथा,
पवित्र माती लावू कपाळी धरणी मातेच्या चरणी माथा,
मनोमनी वसला माझा शिवाजी राजा, माझा आहे महाराष्ट्र माझ.🚩
महाराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा
.
#akashkharode#महाराष्ट्रदिन#MaharashtraDay#labourday#कामगारदिन