एमपीएससीने गट क सेवा २०२२ या परीक्षेची मंत्रालयीन लिपिक या पदाची तात्पुरती निवड यादी जाहीर केली याला चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. परंतु अद्यापही अंतीम यादी जाहिर करण्यात आलेली नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी एमपीएससीकडे अनेक वेळा विनंती केली असून त्याबाबत पाठपुरावा देखील केला आहे. परंतु त्यांना कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही. हा हजारो उमेदवारांसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. राज्य शासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने अंतिम निवड यादी जाहीर करुन विद्यार्थांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा करावा ही विनंती.
@CMOMaharashtra
♦#Cancel_Skill_Test
मा. @mpsc_office@Drsuvarnas@Suvarnakharat4
♦ महोदय, आदरपूर्वक विनंती की,
लिपिक-टंकलेखक व कर सहायक 2023 ला असलेली कौशल्य चाचणी रद्द करुन अगोदर प्रमाणेच मुख्य परिक्षेच्या गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी व प्रतिक्षायादी घोषित करावी अशी सर्वांचीविनंती आहे.
@targetprashasan@mpsc_office@Drsuvarnas@Suvarnakharat4 आयोगाने मुलांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी व निकालासाठी लागणारा वेळ यामुळे होणारा निकालासाठी वेळ तसेच मुलांची बिन कमी नाहक त्रास पाहता.... 2021 आणि 2022 च्या अवघड कार्यपद्धती चा विचार करता skill test रद्द करावी ही विनंती.....
♦#Cancel_Skill_Test
मा. @mpsc_office@Drsuvarnas@Suvarnakharat4
महोदय, आदरपूर्वक विनंती की,
लिपिक-टंकलेखक व कर सहायक 2023 ला असलेली कौशल्य चाचणी रद्द करुन अगोदर प्रमाणेच मुख्य परिक्षेच्या गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी व प्रतिक्षायादी घोषित करावी ही आग्रही विनंती आहे.
@targetprashasan@mpsc_office@Drsuvarnas@Suvarnakharat4 माननीय सचिव मॅडम,
लिपिक टंकलेखक 2022 तात्पुरती निवड यादी १४ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर होऊन 100 दिवसापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला. परंतु अंतिम निकाल अजून जाहीर झालेला नाही.त्यामुळे निवड झालेल्या आम्हा उमेदवारांमध्ये नैराश्य आले आहे.
आपण लवकरात लवकर अंतिम निकाल जाहिर करा
@targetprashasan@mpsc_office@Drsuvarnas@Suvarnakharat4 रखडलेले निकाल लवकरात लवकर लावा,माननीय आयोग,तेच ते मुलं निकालात दिसत आहेत,त्यामुळे नाहक जागा laps होत आहेत,कारण कि बरेच झन opting out करत नाहीत,त्यामुळे मोठया प्रमाणात काठावरील मुलांचे नुकसान होत आहे.
PSI 2020
न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या आणि MPA नाशिकमध्ये प्रशिक्षणात सहभागी होण्यास उशीर झालेल्या 65 उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया वेगाने करा
@Dev_Fadnavis
आयोगाने तातडीने PSI 2021 मुलाखत वेळापत्रक आणि लिपीक 2022पदांची अंतिम शिफारस यादी जाहीर करावी
@mpsc_office
#तलाठी_भरती_2023#तलाठी_निकाल_जाहीर_करा
♦️ तलाठी भरती सप्टेंबर महिन्यात पार पडली आहे. आज तब्बल 4 माहिने पूर्ण झाले असूनही आजपर्यंत निकाल लागला नाही.
👉 निकाल न लावायला पेसा क्षेत्र चे जरी कारण असले तरीही, पेसा क्षेत्र वगळता तलाठी भरती 2023 ची गुणवत्ता यादी जाहीर करण्याच्या सूचना लवकरात लवकर शासनाने देण्यात याव्यात. ही नम्र विनंती.🙏🙏
👉 मेगाभरती मधील पदासाठी चे निकाल लावून 26 जानेवारी 2024 ला नियुक्ती पत्र देणार होते असे शासनाने जाहीर केले होते, पण सध्याच्या स्थितीनुसार पाहिले असता मेगाभरती ही आचारसंहिता मध्ये अडकण्याची स्थिती उद्भवली आहे. आधीच स्पर्धा खूप वाढली आहे तेच तेच मुले परीक्षा मध्ये रिपीट होत आहेत.
यावर विचार करून शासनाने
कृपया तलाठी भरती निकाल जाहीर करून उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी ही विध्यार्थी वर्गाच्या वतीने कळकळीची विनंती.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@RVikhePatil@TCS@RRPSpeaks@VijayWadettiwar@AbhiPawarBJP@iambadasdanve@Awhadspeaks@AUThackeray@NANA_PATOLE@supriya_sule
♦#लक्षवेधी...
#Declare Clerk 2022 Final Result
मा. @mpsc_office@Suvarnakharat4 महोदय,लक्ष वेधण्यात येते की,
आता खूप दिवस झालेत, 3 महिन्याहून प्रलंबित 2022 लिपिक अंतिम निकाल तातडीने लावून व तात्काळ शिफारस करून सर्व उमेदवारांना नैराश्यातून दूर करा ही आम्ही आपणास आता याचना करतो.