देवबाप्पा आले..
नैऋत्य मोसमी पाऊस एकाच वेळी बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांत.. आणि आग्नेय अरबी समुद्रात दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले..❤️
#Monsoon२०२६
देश संकटात आहे कारण जनतेची चूक आहे
जनता पेट्रोल,डिझेल,खाद्यतेल,सोने का वापरता..आणि मुळात लोक प्रवास का करतात, त्याऐवजी घरी बसून काम करा..बाहेर जाव लागले तर मेट्रो वापरा पण स्वतःची गाडी वापरू नका!
तुमच्या समस्या, तुमची जबाबदारी आहे बुवा.. पंतप्रधान फक्त सल्ले देणार #जबाबदारीतुमची #सल्लेआमचे
पुण्यात उबेर कॅब वाल्यांचा मुजोर पणा
अनधिकृत वेबसाइट वरून किमी चे पैसे मागून सेवा नाकारायची. मग उबेर वापरूच नका ना.
5-10 रुपयांसाठी वाद घालून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारायची गरज काय?
Modi Hai To Mumkin song has turned into biggest self goal for Modi 🤣
This is turning into mass movement against BJP across India 🔥
Open the thread 🧵 of epic compilation of BJP getting exposed
धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावात अतिवृष्टी सुरू आहे, कपिलापुरी ता. परांडा जिल्हा. धाराशिव मधील दृश्य.
प्रशासन व स्थानिक मदत सतत कार्यरत आहे, परंतु सरकारने लवकरच ओला दुष्काळ, आर्थिक मदत तसेच कर्जमाफी जाहीर करणे गरजेचे आहे.
#महाराष्ट्र#ओला_दुष्काळ#ओला_दुष्काळ_जाहीर_करा
पंतप्रधान श्री @narendramodi जी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या #IndependenceDay2025 च्या भाषणात नेक्स्ट-जनरेशन जीएसटी सुधारणा आणण्याचं जे वचन दिलं होतं ते पूर्ण केलं आहे...
त्याच तत्त्वावर आज जीएसटी कौन्सिलने महत्त्वपूर्ण सुधारणा मंजूर केल्या आहेत.
या सुधारणा बहु-क्षेत्रीय आणि बहु-आयामी आहेत, ज्यांचा उद्देश सर्व नागरिकांच्या ‘Ease of Living’ ला आणि सर्व उद्योजकांच्या ‘Ease of doing Business’ ला बळकटी देणे हा आहे!
#GSTReforms #GSTCouncilMeeting #NextGenGST
कामाचे तास वाढवावे का?
12 तास काम केल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात?
कामाच्या ठिकाणी 8*8*8 चा फॉर्म्युला काय आहे?
https://t.co/7ehqst1vzh
#मराठी#महाराष्ट्र#मानसिक
BREAKING : India Today fact checked Rahul Gandhi's claim against the ECI on #VoteChori
In a single room, there are 80 voters registered and it turned out TRUE as RaGa said 🤯
SHOCKED? This room is said to be owned by BJP worker. Can you imagine scam
@JioHotstar
Please help to refund money as auto pay twice in month for JioHotstar plan within month..
In month of May my money with Mobile basic plan debited twice..So help me to get back extra paid amount for plan.
@hotstar_helps
हिंदीची पाठ्यपुस्तके सरकारने छापली असून ती १५ मे रोजी मराठी मुलांना पहिलीपासून हिंदी शिकवण्यासाठी महाराष्ट्रातील शाळांना सुपूर्त केली जाणार आहेत. हिंदी सक्ती सरकार मागे घेईल असे दिसत नाही. उत्तर भारतीयांच्या सोयीसाठी आणि स्वतःच्या राजकारणासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे यांना महाराष्ट्राची मातृभाषा बदलून हिंदी करायचीच आहे. उत्तर भारतीय जनता पक्षाला मत वा पाठिंबा देणे हे मराठी महाराष्ट्राशी केलेली प्रतारणा आहे हे सर्व मराठी लोकांनी सदैव लक्षात ठेवावे. https://t.co/JaH4m5KYr8
भारत, एक संघराज्य!
राज्यघटनेने दिलेला अधिकार म्हणजे आपलं राज्य आपल्या पद्धतीने चालवायचं… म्हणून त्या त्या राज्याचं वेगळं सरकार!
त्या सरकारांनी आपली संस्कृती, आपली भाषा, आपले विचार जपायचे आणि वाढवायचे!
विविधतेने नटलेला माझा देश आता एकाच भाषेच्या आहारी का द्यायचाय? जपूद्या आपली भाषा प्रत्येकाला आणि वाढवूद्या आपली संस्कृती प्रत्येकाला!!!
मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे!
हिंदी ही व्यवहाराची भाषा असूद्या ती आमच्या माथी मारू नका… आणि आहेच की ती शिकायला… येतेच आहे की व्यवहारापूरती… मग हा नवा अट्टाहास कशासाठी? महाराष्ट्रात मराठीच वाढली पाहिजे… येणाऱ्या पिढ्यांच्या अंगा खांद्यावर खेळली पाहिजे… त्यासाठी कष्टं करा!
#हिंदी_सक्ती_नकोच
Here's an idea.
If BookMyShow removed Kunal Kamra from its app.
Why don't we all uninstall the BookMyShow app from our phones?
1. They are exercising their freedom; we must exercise ours.
2. If they censor what we like, we should censor what we dislike.
The duo of Akhilesh Yadav and Gaurav Gogoi dismantled 240 MPs and Union Minister in Parliament 🥶
The best roasting in thread 🧵🔥
Sarcasm, Facts, Data and much more.