@bharanemamaNCP शासनाने वयोमर्यादा वाढी संदर्भात निर्णय घेतला आहे तेव्हा मा. MPSC राज्यसेवा पूर्व 2021 व संयुक्त पूर्व परीक्षेस संधी देण्यास का टाळत आहे? केवळ आयोगाची प्रशासकिय गैरसोय होते म्हणून उमेदवारांना वाढीव संधी नाकारणे, हे योग्य नाही. @mpsc_office@CMOMaharashtra
विद्यार्थांना अधिवेशनात तुमच्या सरकारकडून या अपेक्षा :
१) भ्रष्ट गट-क आणि गट-ड आरोग्य भरती रद्द करणे
२)MIDC भरती रद्द करणे
३)यापुढील सर्व सरळसेवा परीक्षा MPSC मार्फत घेणे.(तुम्हाला अशक्य वाटत असले तरीही)
४)पेपरफुटी आणि परीक्षेतील गैरव्यवहारांवर कठोर कायदा करावा अशी आमची मागणी
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना आमची एकच विनंती आहे, माय-बापहो आमचे खायचे वांदे आहेत एका वेळच्या मेस वर आम्ही दिवस काढतोय
घोटाळा कोणाच्या काळात झाला हे महत्वाचे नसून त्याची निष्पक्ष चौकशी करा. आमची अख्खी पिढी बरबाद करू नका,येणाऱ्या परीक्षा MPSC किंवा विश्वासू शासकीय यंत्रणेला द्या
MPSC सक्षम करणं, राजकीय सोईच्या नियुक्त्या न करणं, स्वायतत्ता देणं या गोष्टी करून सगळ्या परीक्षा MPSC मार्फत घ्या. खुर्चीला घोटाळ्याचे डाग आणि पोरांचे तळतळाट लागणार नाहीत.
म्हाडाच्या गोंधळानंतर विरोधकाना आयते कोलीत मिळाले.. त्यामुळे आम्ही कसे विद्यार्थी प्रेमी आहोत हे दाखवण्यात त्यांनी एकही कसर सोडली नाही. मात्र हे सगळे एकाच माळेचे मणी... महापरिक्षा पोर्टलचा घोड कुणी केला विसरलात वाटतं. मुळात खाजगी कंपनी नेमणारी MHAIT @Dev_Fadnavis काळातीलच आहे
@satyajeettambe@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@bb_thorat साहेब आपली मागणी योग्यच आहे पण त्या सोबत #MPSC ची सदस्य संख्या केरळ सरकार मधील लोकसेवा आयोगाच्या सदस्य संख्येच्या धर्तीवर वाढवावी अशी विनंती करून निर्णय लवकरच व्हावा असे अपेक्षा व्यक्त करतो
@mpsc_office गट क मुख्य परीक्षा
पेपर 1 मध्ये सामान्य ज्ञान 100 मार्क चुकून आलेत का ??
एकून 200 प्रश्न होताय पेपर 1 मध्ये
MPSC आयोगाने स्पष्टीकरण द्यावे.
@mpsc_office गट क मुख्य परीक्षा
पेपर 1 मध्ये सामान्य ज्ञान 100 मार्क चुकून आलेत का ??
एकून 200 प्रश्न होताय पेपर 1 मध्ये
MPSC आयोगाने स्पष्टीकरण द्यावे.
@mpsc_office चुकीचा निर्णय आहे. स्टाफ सिलेक्शन च्या परीक्षेत अशी टेस्ट असते पण त्यात पण खूप गाेंधळ हाेताे. आयाेग खूप चांगले काम करत आहे पण हा निर्णय बरोबर नाही
@mpsc_office मग या अगोदर जे विध्यार्थी कर सहायक लिपिक टंक लेखक म्हणून ज्यांची नियुक्ती झाली त्यांना पण ही चाचणी अनिवार्य करावी अजून खूप लोकांना टायपिंग जमत नाही