"तळेगाव (मुंबई एक्स्प्रेस वे) टोल नाक्यांवर पोलिसांचे काम सुरक्षा राखणे आहे की वसुली करणे? रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून सुरू असलेली ही 'मनमानी वसुली' तातडीने थांबली पाहिजे. @CMOMaharashtra, या प्रकाराची चौकशी व्हावी.
@TV9Marathi@abpmajhatv@SarkarnamaNews@Dev_Fadnavis
@amolmitkari22 अमोल दादा आदरणीय अजित दादाचा अपघात झाला त्याची चौकशी झाली पाहिजे म्हणून आपण एकटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मधुन लढत आहात खरच आज आआपला अभिमान वाटतो..!!
गजानना हे गणराया, वंदन करितो लंबोदरा,
हीच प्रार्थना सुख-समृद्धी, शांती नांदो घरादारा..!
यंदाचं हे गणेश विसर्जन सुरक्षेची संपूर्ण काळजी घेऊन पार पडावं, यासाठी त्या त्या भागातील प्रशासनानं, मंडळांनी नीट खबरदारी घ्यावी, असं आवाहन आहे.
#GanapatiBappaMorya
आज दिनांक ११ जुलै २०२५ रोजी,
जातीचे दाखले व नॉन क्रेमिलेयर दाखले अर्जेंट तात्काळ वितरित करणे बाबत
मा.उपविभागीय अधिकारी सो, माळशिरस विभाग, अकलूज यांना निवेदन दिले...
@AjitPawarSpeaks@surajvchavan@mahancpspeaks
📌 आज दिनांक ०८ जुलै २०२५ रोजी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री. सुरज (दादा) चव्हाण साहेब यांच्या मान्यतेने आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या #माळशिरस#तालुका_सरचिटणीस पदी सुमित गणपत क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली...
#rashtrvadi@surajvchavan
राष्ट्रवादी युवक काँग्रेस,
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री. सुरज (दादा) चव्हाण
साहेब यांच्या मान्यतेने आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या
तालुका सचिव पदी राजेंद्र धनाजी घोरपडे व वेळापुर शहराध्यक्ष पदी गणेश वासुदेव चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली..
@surajvchavan@mahancpspeaks
मा.श्री.सुरज दादा चव्हाण
प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस
यांना या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा !!!
#happybirthday
आपलाच
श्री.अक्षय नितीन भांड
कार्यकारी अध्यक्ष, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस
@surajvchavan@mahancpspeaks
🗓️ ०६-०६-२०२५ नातेपुते ता.माळशिरस येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.जयकुमार भाऊ गोरे यांनी आँफीस ला सदिच्छा भेट दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धनगर समाजाचे प्रतिक असणारे घोंगडे आणि काठी देऊन भाऊंचा सत्कार केला.
@Jaykumar_Gore#पालकमंत्री#सोलापूर#सत्कार
वैष्णवी हगवणे यांच्या लग्नातच अजित दादांनी या वैष्णवी यांच्या वडिलांना राजेंद्र हगवणे यांच्यासमोरच निक्षून विचारले होते, महागडी गाडी तुम्ही स्वखुशीने दिली आहे का राजेंद्र हगवणे यांनी मागून घेतली आहे? कारण हूंडा सारख्या प्रथेच्या दादा कायमच विरोधात आहेत.
@AjitPawarSpeaks