प्रदेशाध्यक्ष श्री. आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी दळवी कुटुंबियाची राजीव गांधी चौक, बीड येथील त्यांच्या निवासस्थानी सांत्वन पर भेट घेतली.
कै.आशोक आप्पा दळवी यांच्या आकस्मिक निधनामुळे दुःखाचा डोंगर दळवी कुटुंबियावर कोसळला आहे त्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. अशोक आप्पा दळवी यांच्या स्मृती जागृत करण्यासाठी त्यांच्या विविध सामाजिक शैक्षणिक कार्यात जो सहभाग घेतला आहे तो यापुढे चालू ठेवणे अतिशय महत्त्वाचा आहे. यावेळी राष्ट्रीय सचिव व पंजाब राज्याचे प्रभारी श्री.रवींद्र दळवी यांच्यासह जेष्ठ बंधू ॲड दिलिप दळवी, राजेंद्र दळवी कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख, जिल्हाध्यक्ष श्री.राहूल सोनवणे, शेगाव देवस्थान चे तसेच प्रदेश सरचिटणीस रामविजय बुरंगले, दादासाहेब मुंढे, कैलास रकटे पाटील उपस्थित होते.
Chandrayaan-3 Mission:
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!
#Chandrayaan_3#Ch3
आमच्या आजी भारती विद्यापीठ आदर्शमाता पुरस्कार प्राप्त स्व.सौ.मैनाबाई उत्तमराव दळवी (आई) यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ३१/०७/२०१८🙏🏻🌼
@OfficeYSF is Awarded By @Nyksindia District Outstanding Youth Club Award for Outstanding work In the Field Of Environment,Education, Health Care,Youth Activity, Sports This Award ceremony is done in the Presence of Smt. Deepa Mudhol Munde IAS, Shri.Nandkumar Thakur IPS
#G20
State Director of Nehru Yuva Kendra Sanghatan Prakash Kumar Manure, State Chief UNICEF Maharashtra Rajeshwari Chandrashekhar, UNICEF Maharashtra Communication Expert Swati Mohapatra, State Consultant Tanaji Patil and young Parliamentarians from all over Maharashtra were present.
𝗢𝘂𝗿 𝗠𝗮𝗻𝗶𝗳𝗲𝘀𝘁𝗼 𝗳𝗼𝗿 𝗖𝗵𝗮𝗻𝗴𝗲!
Decentralization of power, strong local leadership.
Empowered PCC delegates and common workers.
More focus on youth and women.
You will see the change, if we walk together.
#ThinkTomorrowThinkTharoor
https://t.co/521Tk59M8i
महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे @nsui प्रदेशाध्यक्ष मा.अमिरभाई शेख @amirshaikh_INC यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रांतिक प्रतिनिधी पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन..💐💐