परीक्षेसाठी लागणारे साहित्य,नेट,सर्व आमचे आणि परिक्षा फी घेणार हे ₹३२ooशेतकरी स्वतःच पोटाला चिमटा काढून पोराचे शुल्क भरतोय आणि आमचा कृषी मंत्री त्याचा जीवावर आमदारकी जिंकून मूग गिळून गप्प बसतोय.
#justiceforagristudents@dadajibhuse@CMOMaharashtra@PawarSpeaks