टिळक भवनात कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय झलेला नाही. उलट मागण्या मान्य झाल्यामुळे त्यांनी माझे अभिनंदनही केले आहे. काही NSUI चे कार्यकर्ते हे आंदोलन पेटत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
#DevendraFadnavis#TeamDevendra
वडार समाजाला मोठा दिलासा..!
पारंपरिक दगडफोडी व उत्खननातील गौण खनिजांसाठी स्वामित्वधनात (रॉयल्टी) वाढीव सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय. वार्षिक उत्खनन मर्यादा २०० ब्रासवरून ५०० ब्रास करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#TeamDevendra

मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) ही महत्त्वाची प्रक्रिया.
मृत, दुबार आणि अपात्र नोंदींची पडताळणी करून स्वच्छ मतदार यादी सुनिश्चित करण्याचा प्रयत्न.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#Teamdevendra#SIR#VoterList
#ElectionReforms
मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) ही महत्त्वाची प्रक्रिया. मृत, दुबार आणि अपात्र नोंदींची पडताळणी करून स्वच्छ मतदार यादी सुनिश्चित करण्याचा प्रयत्न.
#DevendraFadnavis#TeamDevendra#SIR#VoterList#ElectionReforms
आता 2013 ला ज्ञानेश कुमार होते का ?
एकतर हे दोघ भाऊ खूप आळशी आहेत.....
हे दोघ इलेक्शन वेळेस दुसऱ्याची लग्न वाढदिवस खात फिरतेत... आणि नंतर निवडणुकीत हरले की यांच्या अपयशाच खापर दुसऱ्यावर फोडतेत ..
MPSC विद्यार्थ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना मिळण्याची मागणी तातडीने मान्य.
परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढवून विद्यार्थ्यांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल.
@Dev_Fadnavis#Teamdevendra
MPSC विद्यार्थ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना मिळण्याची मागणी तातडीने मान्य.
परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढवून विद्यार्थ्यांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल.
#DevendraFadnavis#Teamdevendra#MPSC#Transparency#StudentSupport
MPSC परीक्षेतील गैरव्यवहाराची चौकशी करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी पारदर्शक आणि कठोर व्यवस्था उभारण्याचा निर्णय.
उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून भविष्यातील परीक्षा अधिक विश्वासार्ह करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार.
#DevendraFadnavis#Teamdevendra#MPSC #ExamReforms #TransparentGovernance
#MPSC परीक्षेतील गैरव्यवहाराची चौकशी करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी पारदर्शक आणि कठोर व्यवस्था उभारण्याचा निर्णय. उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून भविष्यातील परीक्षा अधिक विश्वासार्ह करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार.
#TeamDevendra#DevendraFadnavis
MPSC परीक्षा 2025 मधील Group B आणि Group C च्या पूर्व व मुख्य परीक्षांची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी मान्य.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी पारदर्शक चौकशी आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्थेकडे महत्त्वाचे पाऊल.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#Teamdevendra#MPSC#ExamReforms
#StudentSupport