गणपती बाप्पा..मोरया
श्री. अमितसाहेब ठाकरे ह्यांच्या "ईको फ्रेंडली गणेशा" ह्यांच्या संकल्पनेतून
जुईनगर-नेरूळ विभागातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी व सोसायटी गणेशोत्सवासाठी "प्रथम संपर्क प्रथम सेवा" ह्या तत्वावर *२५* "पूजेची श्रींची मूर्ती" मोफत वितरण.
संपर्क - ७३०४४४४४३७
असे केडिया की भेडीया ...
महाराष्ट्र आणि मराठी माणसाने असे बरेच जणांना सरळ केले आहे ...
यांना मनसे लवकरच मराठी ची शिकवणी लावेल ...
याचा बोलवता धनी वेगळाच आहे ...
यांच्या पो��ातले आता ओठावर येऊ लागले आहे ...
मी हिंदू आहे पण त्याअगोदर मराठी आहे ...
या अधिकाऱ्यांचे करायचे काय,खाली डोके वरती पाय या घोषणा देत
विविध नागरी समस्यांसाठी नवी मुंबई बेलापूर विभाग कार्यालयावर मनसेचा मोर्चा ...
मोठ्या संखेने ��ागरिक,महिला,पुरुष यांची उपस्थिती ...
विभागातील ८० विविध प्रश्नांची मांडणी करत मनसेचे विभाग अधिकारी अमोल पालवे यांना निवेदन ...
#नवीमुंबई #navimumbai #mns #मनसे
#belapur #बेलापूर
@mnsadhikrut
आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि श्री. गजानन काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधाच��� पत्र देण्यात आले.
#मराठीभा
@RajThackeray @mnsadhikrut @MeGajananKale
४० दिवस उलटूनही नवी मुंबई मनपा कडून बेकायदेशीर रित्या काढण्यात आलेल्या सहलीत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचा चौकशी समिती अहवाल अजूनही गुलदस्त्यात... ?
बेकायदेशीर रित्या शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत फक्त शैक्षणिक - ऐतिहासिक - भौगोलिक आणि सांस्कृतिक ठिकाणीच ‘शैक्षणिक सहल’ न्यायला परवानगी असताना .. नवी मुंबई मनपाने खोपोली इमॅजिका (imagicaa)पार्क येथे मनपा शाळेतील मुलांना सहलीला नेले असता, तेथे आयुष सिंग या १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला... मनसेने दबाव आणल्यावर नवी मुंबई मनपा आयुक्तांनी त्याबाबत अतिरिक्त आयुक्त राहुल गेठे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. १५ दिवसांच्या कालावधीत चौकशी अहवाल सादर करणे बंधनकारक असताना ४० दिवस उलटून गेले तरी अद्याप त्या समितीचा अहवाल सादर करण्यात आलेला नाही ...
समिती फक्त मृत्यूची चौकशी करून सगळ्यांना निर्दोष मुक्तता करणार आहे की नियमबाह्य सहल काढल्याबाबत नोंद घेणार आहे ... ???
सोबतच शैक्षणिक सहल फक्त ५ वी ते १० वी च्या मुलांचीच नेता येते, असे असताना घाटकोपर येथे असलेल्या किडझानियाला सुद्धा पहिली ते चौथी च्या १० हजार पेक्षा जास्त मुलांना का नेण्यात आले याचा ही विचार समिती करणार आहे का????
या समितीचा आता अहवाल सादर करा ...!!!
@NMMConline
महाराष्ट्र नवनिर्माण सेना !
१९ वा वर्धापन दिन !!
९ मार्च २०२५, सकाळी १० वाजता.
रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड,पुणे.
#वर्धापनदिन#राजठाकरे#मराठी#MNSAdhikrut
@ShapoorjiPallo3 at your Juinagar site, vendor Pawar Arts is struggling to get his payment for more than a year now....Please ask someone to look into it as they are spoiling your prestige.
Mohan Pawar - 7738984021
Akshay Bhosle - 9619687177
कष्टकरी,कामगार,शेतकरी,भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांसाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांची आज ९९ वी जयंती निमित्त नवी मुंबई मनसे मध्यवर्ती कार्यालयात दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
#लोकनेतेदिबापाटील#DBPatil
आम्ही थांबणार नाही ...
तरुणांचा विश्वास ... मनसे ...
पक्ष प्रवेश ...
आदरणीय राजसाहेब ठाकरे,अमितसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत नवी मुंबई,नेरूळ विभागातील तरुणांनी मनसेत जाहीर पक्ष प्रवेश केला ...
याप्रसंगी नवी मुंबई मनसे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे,सचिव सचिन कदम आणि सहसचिव अभिजित देसाई उपस्थित होते ...
#मनसे #mns #RajThackeray #AmitThackeray #Navimumbai #नवीमुंबई