माझे काका, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ह्या सदिच्छा!
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. सामाजिक प्रबोधन, समृद्ध सांस्कृतिक ���रंपरा आणि विविध क्षेत्रांतील नेतृत्वाचा महाराष्ट्राला प्रदीर्घ गौरवशाली इतिहास लाभला आहे. साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट ते उद्योग, शिक्षण, विज्ञान आणि सार्वजनिक सेवा याद्वारे राज्याने भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्राच्या निरंतर विकासासाठी आणि येथील महान जनतेच्या कल्याणासाठी मी प्रार्थना करतो.
सर्वांना माझ्या कडून नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हा नवीन वर्ष सर्वांच्या आयुष्यात सुखाचा जावो #गुढीपाडवा#नववर्ष#मराठी#gudipadwa
जय महाराष्ट्र! जय मराठी! 🙏
आज दिनांक २७ फेब्रुवारी, मराठी भाषा गौरवदिन!
मराठी अस्मितेचा, अभिमानाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा ��ा सोहळ्याचा दिवस!
याच पवित्र दिनाचे औचित्य साधून महान साहित्यिक, ज्येष्ठ कवी अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
मराठी भाषा ही आपली ओळख आहे, आपला स्वाभिमान आहे…
चला, मराठीचा मान वाढवूया, मराठीचा अभिमान जपूया!
जय महाराष्ट्र! जय मराठी! 🙏
#मराठ���एकीकरणसमिती
महाराष्ट्राच्या राजकारणातला खरा दादा हरपला ! उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला. प्रशासनावर वचक असलेला,स्पष्टवक्तेपणा आणि तत्काळ निर्णय घेणारा, एक धडाडीचा लोकनेता म्हणून अजितदादांची ओळख जनमानसात कायम राहील.
भावपूर्ण श्रद���धांजली ! ॐ शांती ! 🙏🏻
Deeply shocked and terribly heartbroken to learn that we have lost Ajit Dada in a tragic accident. One of Maharashtra’s most dynamic leaders, he had zero tolerance for non-performance and constantly pushed and inspired those around him to excel. He never minced his words, his wit was unmatched, and he was deeply loved across the state. His untimely demise leaves behind a huge loss and an irreplaceable void. I have had the pleasure of interacting with him numerous times, will always remember for the kindness he showered upon me. My deepest condolences to the Pawar family, his loved ones, and millions of supporters.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार विदीप जाधव यांचे कर्तव्यावर असताना झालेल्या अपघाती निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻💐
#भावपूर्ण_श्रद्धांजली
श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या स���वेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती.
काही मोजकेच राजकारणातले माणसं आहेत जे मला आवडतात त्यातलेच एक अजित दादा पवार , जनतेसाठी कशा प्रकारे काम करायचं हे दादांकडून शिकण्यासारखं आहे. आज जर दादांनी वेळ चुकवली असती तर दादा आपल्यात असते.....
पण मृत्यूची वेळ कोणीही चुकवू शकत नाही
#ajitdada तुम्ही कायम आठवणीत....💔😞
सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विद���यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
या दुःखद घटनेनंतर आज अमितजी ठाकरे यांनी सोलापूर येथील सरवदे कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी साधलेला संवाद…
#MNVSAdhikrut
आज, ४ जानेवारी २०२६ रोजी, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचा वचननामा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे ��णि शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी संयुक्तपणे सादर केला.
#शब्द_ठाकरेंचा
#MNSAdhikrut
#मुंबई #BMC #वाचननामा
कृपाशंकर सिंह किंवा जैनमुनी यांनी मराठी माणसाच्या मीरा भाईंदर मध्ये येऊन गरळ ओकू नये, ही मराठी माणसाची भूमी आहे आणि तोच इथला राजा आहे.
पहा संपूर्ण व्हिडिओ :
https://t.co/TgHaTTYrbS