@nitin_gadkari@krishnakhopde@ngpnmc दुर्गा माता मंदिर, सहकार नगर, खरबी रोड परिसर येथील सिमेंट रस्त्याचे काम अर्धवट सोडून दोन महिने झाले बंद पडले आहे.ये जा करायला खूप त्रास होत आहे कृपया करुन काम लवकर सुरू करावे ही विनंती.
The Icon of leadership, philanthropy, and ethics!! His legacy will continue to inspire generations. India has lost a diamond today. #RatanTataSir#RatanTata
@ngpnmc नागपूर महानगर पालिका झाडांची कटाई करतात पण ते उचलत सुद्धा नाही. या क���े लक्ष द्या आणि लवकर याचा बंदोबस्त करा. दुर्गा माता मंदिर, सहकार नगर, खराबी रोड, नागपूर
@ngpnmc नागपूर महानगर पालिका झाडांची कटाई करतात पण ते उचलत सुद्धा नाही. या कडे लक्ष द्या आणि लवकर याचा बंदोबस्त करा. दुर्गा माता मंदिर, सहकार नगर, खराबी रोड, नागपूर
@ngpnmc@trafficngp@Nitngp चाय सुत्ता बार प्लॉट न 133 नंदनवन मेन रोड येथील घरमालकाने आपले पूर्ण तळमजला भाड्याने दिला आहे पण पार्किंग ची काही व्यवस्था केली नाहीं आहे ज्यामुळे पूर्ण पार्किंग आमचा घरासमोर होते अणि रोड वर होऊन रस्ता जाम होतो. ह्यावर कायदेशीर कारवाई करावी
@ngpnmc@trafficngp@ngpnmc@trafficngp चाय सुत्ता बार प्लॉट न 133 नंदनवन मेन रोड येथील घरमालकाने आपले पूर्ण तळमजला भाड्याने दिला आहे पण पार्किंग ची काही व्यवस्था केली नाहीं आहे ज्यामुळे पूर्ण पार्किंग आमचा घरासमोर होते अणि रोड वर होऊन रस्ता जाम होतो. ह्यावर कायदेशीर कारवाई करावी
@trafficngp we are facing traffic jams daily at Chai sutta bar nandanvan main road opposite anand palace no. 1. Double parking. There is no space for walking
@IndiaPostOffice I got a msg from India Post that Ur parcel delivered to ur address but while I am tracking consignment but there is no information. Please look into this.
@IDFCFIRSTBank Alert! Annual Charges of Rs. 99 on your Easy Buy EMI Card No 5007546706 will be debited on 2023-05-27. I don't want this card.
Not using from so many years.