दिनांक :२१/१०/२०१५
📍क��रडी
माझे आदरणीय मार्गदर्शक मा.श्री.@cbawankule
साहेब महसूल मंत्री तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा
साहेबांच्या निवासी स्थानी जाऊन साहेबांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि साहेबांचे आशीर्वाद घेतले....✨🪔💐🙏
📆दिनांक:०४/०/२०२५
हुडकेश्वर नागपूर, दीपलक्ष्मी सेलिब्रेशन हॉल
भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा रामटेक कार्यकार���ी विविध मोर्चा तसेच प्रकट प्रकोष्ट सेल ची घोषणा व नियुक्तीपत्र वाटप आणि कार्यकर्ता पक्ष प्रवेश..
📍उमरेड विधानसभा :
नागपूर जिल्ह्यातील पाचगाव येथे नवीन पोलीस ठाणे मंजूर केल्याबद्दल म��.श्री @cbawankule साहेब महसूल मंत्री पालकमंत्री नागपूर जिल्हा पाचगाव येथील गावकऱ्यांनी स्वागत केले. केलेल्या सन्मानाचा नम्रपणे स्वीकार केला व गावकऱ्याशी संवाद साधला.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार, भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मा.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !@SMungantiwar
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
@nitin_gadkari#happybirthday@OfficeOfNG
भाजपाचे युवा नेते तसेच युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.श्री.राम सातपुतेजी यांना वाढदिवसा��्या हार्दिक शुभेच्छा !
Ram Satpute - आमदार राम सातपुते@RamVSatpute
दि:०२/०३/२०२५
आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, नागपूरच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग गरजूंना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यास���ठी इ रिक्षा व मोटराईज्ड ट्रायसिकल चे वाटप करण्यात आले.
@cbawankule
भाजपा प्रदेशाध्यक्ष लोकनेते मा.ना.श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आपण मंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा !
@cbawankule
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री दिलखुलास व्यक्तिमत्व, स���ैव कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे ना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तमोत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा..
#SudhirMungantiwar
ईश्वर नगर चौक १/२ तास पासून ट्राफिक जाम झाले आहे ..कृपा करुन ट्रॅफिक पोलिस ना विनंती आहे की येते ट्रॅफिक पोलिस शाहेब तुमी या नंदवान पोलिस स्टेशन अंतर्गत
@trafficngp
📍 पाचगाव
🗓 दिनांक 31/03/2024 रोजी
पाचगाव येथे रामटेक लोकसभा संघातील महायुतीचे उमेदवार मा.श्री. राजू भाऊ पारवे यांचा जनसंपर्क पदयात्रा या पदयात्रा उपस्थिती भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार मा.श्री. सुधीरजी पारवे,जिल्हाध्यक्ष मा.श्री. सुधाकरजी कोहळे, मा.श्री. डॉ. पोतदार साहेब