मा. खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांची हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटरला भेट !
@AUThackeray@SardesaiVarun
अभिनेता इरफान खान यांच्यापाठोपाठ ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीत प्रत्येक भूमिकेला आपल्या अभिनयाच्या ताकतीने न्याय देणारा आणखी एक हरहुन्नरी तारा निखळला. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
#RishiKapoor
@Nawazuddin_S यांच्या 'मांझी- द माऊंटन मॅन' या चित्रपटातील "जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं" हा माझा एक आवडता डायलॉग आहे. आजही वेगळ्या अर्थाने याच डायलॉगप्रमाणे वागण्याची गरज आहे.
जोपर्यंत कोरोना पराभूत होत नाही, तोपर्यंत आम्ही लढत राहणार!
#IndiaFightsCorona
On Indian Navy Day, I salute to all Navy personal for their commitment, devotion, dedication,indomitable spirit & valour which they serve to Motherland!
#IndianNavyDay
Thank you Tai @supriya_sule for Supporting Students and taking action towards Maha portal.
Hopefully Respected CM Udhav Thackeray will soon take positive decision over the issue and helps Thousands of students for their bright future.@uddhavthackeray@OfficeofUT@CMOMaharashtra
शासकीय नोकरभरतीसाठी यापुर्वीच्या सरकारने सुरु केलेले महापोर्टल बंद करावे,अशी मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली.या सेवेत पारदर्शकता नाही अशी उमेदवारांची तक्रार असून पात्र उमेदवारांवरही अन्याय होतोय.त्यामुळे ते बंद व्हावे ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली@CMOMaharashtra
आदरणीय साहेब,कृपया mpscमार्फत झालेल्याअभियांत्रिकी परीक्षेला 2वर्ष8 महिने ���ोऊन देखील नोकरी मिळालेली नाही.कृपयाआमच्या खूप आशा असलेल्या नवीन सरकारने याकडे लक्ष द्यावे.@Awhadspeaks