यामुळे घाई गडबडीत ज्येष्ठ नागरिक, महिला व ईतर नागरिकांना पडून ईजा होणे, गर्दी होऊन चेंगराचेंगरी होणे असे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आपणास विनंती आहे की या समस्येचे निराकरण करण्यात यावे व पुढे याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी.
@Navimumpolice रबाळे स्टेशनच्या बाहेर रिक्षा स्टँड वर असणाऱ्या रिक्षा, स्टेशनला चालत येण्या जाण्याच्या रस्त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने लावलेल्या असतात. यामुळे नागरिकांचा चालण्याचा रस्ता व्यापला जात असल्याने सकाळी संध्याकाळी घाई गर्दीच्या वेळी खूप त्रास सहन करावा लागत आहे.
तुम्हाला येणारा Incoming Call हा कुणासाठी तरी Outgoing Call असतो, म्हणजे तो कॉल करण्यासाठी कुणीतरी पैसे मोजलेले असतात.
मग कुणीतरी आधीच पैसे मोजून करत असलेला कॉल, एखाद्यापर्यंत केवळ त्याने मासिक रिचार्ज केला नाही म्हणून न पोचू देणं ही 'मक्तेदारी'तून निर्माण झालेली दादागिरी असते.
मैं दूर संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया जी से पूछना चाहती हूँ कि......
सिम मेरा, मोबाइल मेरा, नंबर भी मेरा…!
फिर ये कहां का इंसाफ है कि इनकमिंग कॉल पर भी ताला लगा दिया जाए?
बैलेंस खत्म हुआ तो आउटगोइंग बंद हो जाए, ये तो समझ में आता है, क्योंकि एक से��ा मैने ले रखी है।
लेकिन इनकमिंग कॉल भी बंद कर देना, क्या ये सही है?
कॉल तो सामने वाला कर रहा है, उसका पैसा कट रहा है…!!
फिर मेरे नंबर पर “ताला” क्यों❓
क्या अब मोबाइल रखना भी “मासिक टैक्स” देने जैसा हो गया है?
रिचार्ज करो तो नंबर जिंदा, नहीं तो पूरी तरह बंद!
गांव के मजदूर, छोटे दुकानदार और छात्र....
जिनके लिए मोबाइल सिर्फ जरूरत है, शौक नहीं, उनके लिए यह नियम किसी सजा से कम नहीं है।
पहले कहा जाता था, “लाइफटाइम इनकमिंग फ्री”
अब हाल ये है कि रिचार्ज नहीं तो पहचान भी खत्म!
सोचिए…
अगर किसी गरीब के पास पैसे नहीं हैं,
तो क्या उसका नंबर बंद कर देना ही समाधान है?
क्या उससे उसका संपर्क छीन लेना सही है?
मोबाइल आज सिर्फ सुविधा नहीं, बल्कि जरूरी पहचान और जिंदगी की लाइन बन चुका है।
बैंक से लेकर नौकरी तक, सब कुछ इसी नंबर से जुड़ा है।
फिर भी अगर इनकमिंग कॉल पर भी ताला लगाया जा रहा है,
तो सवाल उठना लाज़मी है…!
क्या यह सिर्फ बिजनेस है…❓
या फिर धीरे-धीरे लोगों को मजबूर करके
हर महीने पैसे निकलवाने का तरीका?
सोचिए… और बताइए!
क्या आप भी इसे सही मानते हैं❓
या यह आम आदमी की मजबूरी का फायदा उठाना है?
अगर आप सहमत हैं तो खुलकर आवाज उठाइए, वरना तो जैसा चल रहा है चल ही रहा है।
@JM_Scindia
@DoPTGoI
@narendramodi
@AmitShah
Dear Jio Team,
As a customer, I have two Important Suggestions:
- Most Indians have Wifi access. Senior Citizens use Wifi mostly. Please provide an affordable 1 GB per day plan with options to choose (28 days onwards). Also a yearly plan.
- Provide affordable Voice only plans for less than ₹100 every month. Anything above this is forcing people to take data, even if they don't need it.
There are many who use only voice and also less than 1 GB per day. Need inclusive plans. Let users decide.
Urging my audience to repost this (if you also feel this way) until @JioCare ACTUALLY Cares 👍
#FI
📍NRI Content Creator in US: “Living abroad hits different — silent streets, scheduled friendships… tab samajh aata hai ki India ka vibe, warmth & comfort kahin replicate nahi hota.”
“Truly no place like India.”
@IndiaPostOffice@PostOfficeIndia@NMMConline Serious mismanagement at Airoli Node Post Office (400708).
Only one counter handles all financial services — cash deposit, withdrawal, senior citizen work, agents & passbook printing. People wait 1–2+ hours for 10 mins of work.
No drinking water or sitting facility. This has been the situation for 6+ months.
People are frustrated and losing trust in India Post services — struggling just to access their own money. Please take urgent action.
@AshwiniVaishnaw @CPGRAMSIndia @DARPG_GoI@TOIMumbai@HTMumbai
स्व. प्रियकांत नाईक उद्यान, सेक्टर 9, ऐरोली येथील गणपती विसर्जन तलावाजवळ 15 दिवसांपासून झाडांचे कापलेले फांद्या व पाने पडून आहेत. साफसफाई झाली नाही. यापूर्वी तक्रार झाली असूनही कारवाई नाही. @NMMConline कृपया तातडीने स्वच्छता करावी.
#Airoli#NMMC
@NMMConline कृपया लक्ष द्या!
स्व. प्रियकांत नाईक उद्यान, सेक्टर 9, ऐरोली येथील गणपती विसर्जन तलावाजवळ 15 दिवसांपासून झाडांचे कापलेले फांद्या व पाने पडून आहेत. साफसफाई झाली नाही. यापूर्वी तक्रार झाली असूनही कारवाई नाही. कृपया तातडीने स्वच्छता करावी.
#Airoli#NMMC
@NMMConline कृपया लक्ष द्या!
ठाणे बेलापूर रोडवरील U पुलाखाली, AkzoNobel India Ltd समोर पादचारी मार्गावरील चेंबरचे झाकण उघडे आहे. नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका आहे. कृपया तातडीने कारवाई करावी.
#NaviMumbai#Koparkhairane#NMMC#PedestrianSafety
@NMMConline
कोपरखैरणे रेल्वे स्थानकाजवळ ठाणे बेलापूर रोडवरील U पुलाखाली, AkzoNobel India Ltd समोर पादचारी मार्गावरील चेंबरचे झाकण उघडे आहे. या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना अपघाताच�� धोका आहे. कृपया तातडीने झाकण बसवावे.
#NaviMumbai #PedestrianSafety #Koparkhairane #NMMC
@NMMConline ��ृपया लक्ष द्या!
स्व. प्रियकांत नाईक उद्यान, सेक्टर 9, ऐरोली येथील गणपती विसर्जन तलावाजवळ 15 दिवसांपासून झाडांचे कापलेले फांद्या व पाने पडून आहेत. साफसफाई झाली नाही. यापूर्वी तक्रार झाली असूनही कारवाई नाही. कृपया तातडीने स्वच्छता करावी.
#Airoli #NMMC
@NMMConline कृपया लक्ष द्या!
कोपरखैरणे रेल्वे स्टेशनहून कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलकडे जाणाऱ्या स्कायवॉकवर रात्रीच्या वेळेस लाईटची कोणतीही सोय नाही.
हा स्कायवॉ��� महापे औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो लोकांच्या दैनंदिन प्रवासाचा मार्ग आहे — यात महिलांचा मोठा समावेश आहे.