मानसिक रोगी...!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा याचा द्वेष समजून घेता येईल, मात्र दुसऱ्या देशाच्या महिला पंतप्रधान मेलोनी यांच्याबाबत अश्लील हावभाव करून जी घाणेरडी शेरेबाजी हा करत आहे, त्यावरून याच्या घरातील सं���्कार दिसून येतात.
या विकृत माणसाला देशाचे नेतृत्व करायचे आहे.
शरद पवारांच्या तालमीत तावून-सुलाखून निघालेला पुरोगामी योद्धा...
हा विकृत स्वतःला शिक्षक म्हणवतो आणि शरद पवार गटाचा स्टार प्रचारक आहे. पुरोगामित्वाच्या नावाने यांनी महाराष्ट्रात अशीच विकृती जन्माला घातली आहे.
सुप्रिया सुळे, रोहित पवार, रोहिणी खडसे हे आता म��ग गिळून गप्प बसतील. मराठी माध्यमांतील कोणीतरी याबाबत शरद पवारांना प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवणार का?
@mumbaitak @abpmajhatv @TV9Marathi @LoksattaLive @lokmat @News18_marathi
झारखंड, कर्नाटक आणि पंजाबमध्ये पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू आहेत.
�� राहुल गांधी उत्तर प्रदेशात विद्यार्थ्यांसाठी सभा घेणार आहे.
📌 दीपके आजारी पडला आहे.
📌 केजरीवाल E20 बाबत पत्रकार परिषद घेत आहेत.
📌 ठाकरे बंधू WFH वर आहेत.
जर तुम्ही भाजपशासित राज्यातील विद्यार्थी असाल, तरच Accountability चा विषय येतो इतर राज्यात ते काय असत?
इतक्या खालच��या थराला जाणारे राजकारण पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.
इतने निम्न स्तर तक गिरने वाली राजनीति पहली बार देखने को मिल रही है।
( मुंबई | 04-08-2026)
#Maharashtra #Mumbai
Heartiest congratulations to Ex MP Dr. Vinay Sahasrabuddhe ji on being elected as the President of the Asiatic Society of Mumbai !
Many congratulations to all office bearers who got elected along with him and created this history!
Wishing everyone a successful tenure.
I am confident that this esteemed institution, which has been serving the field of research for nearly 200 years, will reach even greater heights under the leadership of this new team.
एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या निवडणुकीत अध्यक्षपदी विजयी झाल्याबद्दल माजी खासदार डॉ. विनयजी सहस्त्रबुद्धे यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
त्यांच्यासोबत निवडून आलेल्या इतरही पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आ���ि सर्वांना भावी वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा!
सुमारे 200 वर्ष संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत या संस्थेला ही नवीन चमू आणखी नव्या उंचीवर नेईल, हा विश्वास आहे.
@Vinay1011 @AsiaticSocMum
@NidhiKamdarMH बयो नेमके काय काम करता आहेत आपण किंवा आपली टीम..?
जरा बाहेर निघून बघा आपल्या फाईव्ह
स्टार लाईफ किंव्हा ऑफिस मधून फार पाणी व्हाऊन जाते आहे बरं का...🤷♂️
काँग्रेसचे महाराष्ट्रातील राहुल गांधी म्हणजेच 'टिपूवर्धन माघारवीर'
काँग्रेसने ६ उमेदवार दिले होते, त्यांपैकी 3 उमेदवारांनी माघार घेतली आणि काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. उर्वरित 3 उमेदवारांचा आज दणक्यात पराभव झाला. त्यांतील 1 उमेदवाराला तब्बल 'शून्य' मतं मिळाली; स्वतःच्या नगरसेवकांनीही मत दिले नाही.
ही लायकी आहे महाराष्ट्र काँग्रेसची. @INCHarshsapkal@INCMaharashtra
जनतेतून सलग निवडू��� आलेले आणि सर्वाधिक काळ कार्यरत असलेले पंतप्रधान!
डिजिटल क्रांतीपासून ते जगातील सर्वात उंच स्मारकापर्यंत,
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा 12 वर्षांचा हा प्रवास प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा, राष्ट्राच्या प्रगतीचा आणि जगाच्या पटलावर अधिक उंचावलेल्या तिरंग्याच्या गौरवाचा साक्षीदार आहे.
@narendramodi
#LongestServingElectedPMModi #India
हा आहे मागील बारा वर्षांचा लेखाजोखा...
जे ६० वर्षांत झाले नाही, ते १२ वर्षांत करून दाखवले आहे. प्रत्येक क्षेत्रात कमालीचे काम झाले आहे. भाजपा निवडणूक जिंकण्याचे कारण के��ळ संघटन किंवा प्रचार-प्रसार कौशल्य हेच नाही; तर देशभरात असा एक मोठा वर्ग आहे, जो कुठेही आपले मत व्यक्त करत नाही. तो दर ५ वर्षांनी मतदानातून व्यक्त होतो आणि भाजपाला मतदान करतो. हाच या गोष्टीचा पुरावा आहे की, ही आकडेवारी फक्त कागदावरची नसून प्रत्यक्ष जमिनीवर काम झालेले हे लाभार्थी आहेत. हे विरोधकांच्या जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढे चांगले, नाहीतर EVM खापर फोडायला...
काँग्रेसच्या शासनकाळात देशातील 126 जिल्हे नक्षलवादाच्या आगीत जळत होते. तत्कालीन काँग्रेस सरकारने नक्षलवाद्यांना शस्त्र टाकायला भाग पाडण्याऐवजी स्वतःच पराभव मान्य केला आणि या समस्येचं समाधानच नाही, अशी भूमिका घेतली.
2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आल्यानंतर एक ऐतिहासिक संकल्प करण्यात आला, “31 मार्च 2026 पर्यंत भारत पूर्णपणे नक्षलमुक्त करायचा.” आज तो संकल्प प्रत्यक्षात उतरला आहे. भारत नक्षलमुक्त झाला आहे.
#NaxalFreelndia
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥ 🚩
Guided by Dharma, United for Peace
It was a privilege to participate in 'Vishwashanti ke liye Vishwavikrami MahaAarti' specially organised on the auspicious occasion of Shri Ram Navami in Saoner, Nagpur today.
On this auspicious occasion, bowed in the devotion to Maryada Purushottam Prabhu Shri Ram, the eternal embodiment of righteousness, justice, and dharma. Prabhu Shri Ram established the RamRajya, where justice prevails, every individual is valued, and collective strength stands firm against evil. His life teaches that when society is rooted in truth and united by purpose, even the greatest challenges can be overcome.
Today in Saoner, the spirit of devotion illuminated the evening as countless diyas created a divine spectacle, setting a Guinness World Record for the highest number of people performing Aarti simultaneously. While the world seeks stability amidst conflict, India offers a message of hope rooted in 'Vasudhaiva Kutumbakam' (The World is One Family).
Participating in this sacred Aarti was as a deeply humbling and enriching experience and an opportunity to contribute to spreading the message of peace, harmony, and righteousness across the world, guided by the eternal path of our beloved Prabhu Shri Ram.
Minister Chandrashekhar Bawankule, MoS Adv. Ashish Jaiswal, MLA Dr. Ashish Deshmukh and other dignitaries were present.
@cbawankule@Ashishjaisw3Adv@AshishRDeshmukh
#Maharashtra #RamNavami
Today, ₹1800 crore has been deposited into the accounts of approximately 90 lakh farmers.
आज जवळपास 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुमारे ₹1800 कोटी रुपये जमा करण्यात आले.
(विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026)
#Maharashtra#Mumbai
The conduct of Mamata Banerjee’s State Government towards the Hon. President of India Smt. Droupadi Murmu Ji is strongly condemnable, and extremely shameful.
The Hon President is the highest constitutional authority of our Nation and such blatant disrespect reflects the arrogance and dangerous political culture that Mamata Banerjee promotes. Insulting the President is an insult to the Constitution and to every citizen of India.
Absolute disgrace!
मेहनतीच फळ मिळतच ते अस..
अनवाणी शाळेत जायच्या पण शिक्षणाची जिद्द नाही सोडली..
गरीब घरातून आज राज्यसभेत पोहचल्या ताई 🙌🏻
आमच्या एक ताई हे सगळ बघून अंधारात ढसाढसा रडतात आहेत 😭😭
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी. पात्र शेतकऱ्यांसाठी २ लाख पर्यंत थकित कर्जमाफीची घोषणा. पुण्यश्लोत अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा.
#Budget4ViksitMaharashtra
Best wishes to Union Minister Shri Shivraj Singh Chouhan Ji on his birthday. He is admired for his humble nature and connect with the people. He is working tirelessly for the welfare of our farmers and growth of the agriculture sector. Praying for his long and healthy life.
@ChouhanShivraj