अजित दादा- काय दिवे लावणार
दिपक केसरकर - तुला disqualified करतो
विखे पाटील - गुन्हा दाखल करतो
वा रे सरकार...!
@CMOMaharashtra साहेब हे सरकार नेमका कोणासाठी बनवले आहे. प्रामाणिक 20 लाख विद्यार्थ्यांना तुम्ही असा बोलता आणि ज्यांनी भ्रष्टचार केला आहे त्यांना नौकरी देता याचा अर्थ आम्ही काय समजायचा याच उत्तर हवे आहे आम्हाला. तुमच्या सरकारच्या काळात एकही सरळसेवा परीक्षा पारदर्शक झाली नाही. 20 लाख स्पर्धा परीक्षा करणारे आम्ही विद्यार्थी हे सर्व लक्षात ठेवू आणि योग्य वेळी उत्तर देऊ.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RVikhePatil@VijayWadettiwar@RRPSpeaks @Dhananjay_AAP @PatilKailasB@ShivSenaUBT_@abpmajhatv@LoksattaLive@TV9Marathi@VBAforIndia
तलाठी मध्ये fraud झाला आहे हे आम्हाला आधीच माहीत होते. त्यामुळेच आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याबाबत PIL दाखल केली आहे. लवकरच रिट पीटिशन दाखल होईल. तुम्हाला सांगायचे इतकेच की ज्यावेळी आपल्या बुडाखाली आग लागते त्याच वेळी आपण डोळे उघडतो. इथेच आपला चुकते. हे फक्त तलाठी पुरते नाहीये सर्वच सरळसेवा भरती मध्ये घोटाळे झाले आहेत. प्रत्येक परीक्षांचा निकाल असाच लागणार आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला वाटेल आपली निवड होत आहे पण तो तुमचा भ्रम आहे. यात सर्व जन सहभागी आहेत. याचा योग्य तो तपास झाला तर खूप मोठे मासे गळाला लागतील. 99% जागा सर्वांनी वाटून खाल्ल्या आहेत. हे आम्ही छाती ठोक पणे सांगत आहोत. मराठवाडा आणि विदर्भ मधील प्रत्येक जिल्ह्यात सेंटर मॅनेज आहेत. सर्वांनी आता तरी जागे व्हा आणि आपल्या हक्का साठी लढा उभारा. जागे व्हा मित्रांनो 🙏
#तलाठीघोटाळा #MPSC #सरळसेवा #खाजगीकंपनी
@rpfsecrhq@AkshayWalde15 श्रीमान आपके शिकायत को संज्ञान में लिया गया है आपके शिकायत के सम्बन्ध में तत्काल आगामी स्टेशन तिरोडा और गोंदिया रेसुब पोस्ट गोंदिया के महिला आरक्षक दिव्या सिंह एवं ASI एस बी थापा को उचित कार्यवाही हेतु सूचित किया गया है !
@rpfsecrhq I am Traveling in train no. 18029 which is at bhandara road station. In general coach one man is alcoholic and tease to other people and women also... please connect as soon as possible
@RPFCR I am Traveling in train no. 18029 which is departed from bhandara road station. In general coach one man is alcoholic and tease to other people and women also... please connect as soon as possible
I am Traveling in train no. 18029 which is at bhandara road station. In general coach one man is alcoholic and tease to other people and women also... please connect as soon as possible
@MSEDCL@CMDMSEDCL In nari road Nagpur 440026...Again the power cut at mid night. It's from last 4-5hrs ...Why the hell you guys do this .
Pls fix it immediately
75000 मेगा भरतीचे गाजर दाखवून आता हजारो पदे आउसोर्सिंगद्वारे भरण्याचा शासन निर्णय काल प्रसिद्ध करण्यात आला. एकीकडे आपण "स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या" बाता मारत असताना,गरिबांना कमी वेतनात राबविण्यात येणार आहे. नोकर भरतीचे खोटं आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध.
@Dev_Fadnavis
जो नरेंद्र मोदी ठीक से "BSNL" नहीं चला पा रहा है। "रेलवे स्टेशन" नहीं चला पा रहा है। "एयरपोर्ट" नहीं चला पा रहा है। "सरकारी बैंक" नहीं चला पा रहा है। "बिजलीघर" नहीं चला पा रहा है। "बुलेट ट्रेन" नहीं चला पा रहा है।"इकोनॉमिकी" नहीं चला पा रहा है। अंधभक्त सोचते है वो देश चला रहा है।