#MAHATRANSCO_RESULT_DECLARE अगोदरच महापारेषण ने 1.5 वर्ष नुसता पेपर घेण्यासाठी वेळ लावला आहे आता महापारेषण परीक्षेचा निकाल लावण्यासाठी अधिक वेळ घेत असल्यामुळे विद्यार्थी प्रचंड नैराश्यात आहेत. तरी महापारेषण ने लवकरात लवकर निकाल लाववा हीच एक कळकळीची विनंती आहे. @CMOMaharashtra
जा. क्र. ०८/२०२४ अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक ) या पदाची भरती परीक्षा दि :- ०३ फेब्रुवारी २०२५ ला घेण्यात आली.
परीक्षा होऊन 80 दिवस झाले अजून निकाल लागला नाही.
विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Mahatranscoltd
#MAHATRANSCO_RESULT_DECLARE
मा. ऊर्जामंत्री
देवेंद्र फडणवीस साहेब
ऊर्जा विभाग (महापारेषण ) मधील विद्युत सहाय्यक भरतीला जवळपास 2 वर्ष आणि परीक्षा होऊन 60+ दिवस होऊन आणखी रिझल्ट लागलेला नाही तरी लवकरात लवकर रिझल्ट लावून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. @Dev_Fadnavis@MeghnaBordikar
@suvishelke@Dev_Fadnavis@CMOMaharashtra Khup vait diwas chalu ahet sir khup asha hoti ata exam hoil result lagel joined hou pn itka ved hot chalela ahe tension ne ek ek diwas avghad chalela ahe. Karan hatat ek pn job nahi ahe please cm saheb result lavka lavava hi hath jodun vinanti karto 🙏🙏🙏
महापारेषण सरळसेवा भरती 2023
टेक्निशियन व विद्युत सहाय्यक या पदाचा निकाल कधी जाहीर होणार?
परीक्षा होऊन 66 दिवस झालेत.
जाहिरात प्रसिद्ध होऊन दोन वर्षे होत आलेत पण भरती प्रक्रिया पूर्ण होण्याची काही चिन्हे दिसेनात!
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra