@Manesha76@curlykrazy07 There are lots of my friends are working There in Qatar and they Are Hindustani and HINDU Also Dear.
Pls try to know everything First.
भाजप पक्षानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोवा विधानसभेच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. आमदार नितेश राणे यांची निवड गोवा राज्याच्या निवडणूक प्रचारात देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये करण्यात आली आहे.
@NiteshNRane#BJP#GoaElection#Goa#Gomantak
महाराष्ट्र मधे जन्मेला किंवा राहणारा कधीही हिंदू मुस्लिम करणारच नाही।
आणि जे लोकं हिंदू मुस्लिम करता आहेत ते मराठी किंवा महाराष्ट्राच्या नाही।
ते लोकं वेगळ्या राज्यातून
आपल्या राजयच्या वातावरण खराब करण्यासाठी आले आहेत।
असे लोकंचा जाहीर निषेध।