आज प्रभाग क्र. ५७ मधील विविध बूथवर कार्यकर्ते व नागरिकांसमवेत *‘मन की बात’*च्या १३५व्या भागाचे श्रवण केले. प्रेरणादायी विचार आणि जनसहभागाचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प! 🇮🇳 @narendramodi@bjpmumbai@AmeetSatam@VidyaThakurBJP#Maankibaat
गोरेगावच्या आगामी विकासाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील पाणीपुरवठा नियोजनाबाबत महाडा डी.ई. श्री दीपक सारूक, ए.ई. श्री परब तसेच सहकारी नगरसेवक @sandeeppatel58 व @patel_harshb यांच्यासमवेत चर्चा केली. गोरेगावकरांना पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. @VidyaThakurBJP
गोरेगावकरां��ा अधिक चांगला व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा तसेच उशिरा होत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी सहकारी नगरसेवक हर्ष पटेल व प्रीती सातम यांच्यासह जल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.@VidyaThakurBJP
मुंबई महापालिकेमार्फत पश्चिम उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज एका विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर, शहीद भगत सिंह नाला येथील नालेसफाईच्या कामाची मी प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेत��ा.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पारदर्शकपणे, वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे. मुंबईकरांना पावसाळ्यात कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
यावेळी माझ्यासोबत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदरणीय श्री. मंगल प्रभात लोढा जी, आमदार श्रीमती विद्याताई ठाकूर, मुंबई महानगरपालिका सभागृह नेते श्री. गणेश खणकर जी, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानमूर्ती शर्मा जी, स्थापत्य समिती अध्यक्षा श्रीमती संगीता शर्मा जी, नगरसेविका श्रीमती श्रीकला पिल्ले जी, नगरसेवक श्री. विक्रम राजपूत, नगरसेवक श्री. संदीप पटेल जी, श्री. अविनाश ढाकणे जी (अतिरिक्त आयुक्त) व पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता आणि महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान कामाचा दर्जा आणि गती कायम राखण्याब���बत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या.
#प्रत्यक्ष_पाहणी #नालेसफाई #CleanMumbai #ViksitMumbai #BJPMumbai #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @ShelarAshish @MPLodha @VidyaThakurBJP @GaneshKhankar @bjpgyanmurti @PillaiSrikala @IamVikram82 @sandeeppatel58 @mybmc