याविरुद्ध आम्ही मा.तहसीलदार, खालापूर यांच्याकडे दाद मागितली. मा. तहसीलदार यांनी तलावाची उंची कमी करण्याचा & झालेले २ वर्षाचे नुकसान भरून देण्याचा आदेश श्री आहुजा यांना दिला आहे.आहुजा हे सगळे आदेश धुडकावून लावतात साहेब याबाबत आपण आम्हांला मदत करून आमच्या वरचा अन्याय दूर शकता का?
आमच्या शेतात सॉल्ट रेस्टॉरंट्स आणि बार या��चे मालक विरेंन, वीणा,कबीर आणि आलिया आहुजा यांनी बांधलेल्या आणि उंची वाढविलेल्या तलावआमुळे आमच्या सुमारे २ वर्षापासून २.५एकर शेतीमध्ये पाणी साचून शेतीचे नुकसान झालेले आहे. तक्रार करूनही ��ासन कारवाई करतं नाहीं.
महाराष्ट्रतला शेतकरी आत्महत्या का करतो ? कारण त्याला सगळ्यात जास्त त्रास देतात सरकारी नोकर. ज्यांनी शेतकर्यांना मदत करायची ते धन दांडगे यांना चुपचाप मदत करतात आणि भूमाफिया शेतकर्यांना जागा विकायला भाग पाडतात. त्यांना सर्व बाजूनी त्रास देतात.
@RRPSpeaks ह्याच रियाक्शनवरून कळतं की जेव्हा ह्यांच्या भ्रष्टाचाराचा प्रश्न येतो तेव्हा लोकशाही धोक्यात येते. नाही तर नाही येत. देशातील सर्वच राजकारण्यांच्या संपत्तीचा चौकशी झाली पाहिजे. पण ती होणार नाही. या अर्थाने लोकशाही धोक्यात आहे.
@RajThackeray मी अलका चव्हाण-समेळ रा.पालीबुद्रुक, ग्रामपंचायत वावर्ले, ता.खालापूर, जि. रायगड येथील शेतकरी आहे. मी आम��्या शेजारी असलेले श्री विरेन आहुजा यांच्या विरूध्द मा.तहसीलदार, खालापूर यांच्या कडे तक्रार केलेली आहे. अवैधरीत्या नैसर्गिक प्रवाह अडवून आमची शेती पाण्यात घालवलीआहे
@RajThackeray राजसाहेब, आमच्या बाजूला विरेनआहुजा &फँमिलीची प्राँपर्टी आ��े.आहुजा यांच्या प्राँपर्टीच्या वरच्या बाजूला आमचीशेती आहे. आहुजा यांनी त्यांच्या जागेतील तलावाची उंचीवाढवून खाली जाणारेनैसर्गिक प्रवाह अडवल्यामुळे आमची जवळजवळ २.५एकर शेती गेली २वर्षे पाण्याखाली घालवली आहे
@RajThackeray याविरुद्ध आम्ही मा.तहसीलदार, खालापूर यांच्याकडे दाद मागितली. मा.तहसीलदार यांनी तलावाची उंचीकमी करण्याचा & झालेले २ वर्षाचे नुकसानभरून देण्याचा आदेश श्रीआहुजा यांनादिला आहे.आहुजा हे सगळे आदेशधुडकावून लावतात साहेब याबाबतआपणआम्हांला मदतकरून आमच्यावरचाअन्यायदूर शकता का?
@RajThackeray राजसाहेब, मी अलका चव्हाण-समेळ, राहणार पालीबुद्रुक, वावर्ले ग्रुपग्रामपंचायत, तालुका खालापूर जिल्हा रायगड, येथील शेतकरी असून आमची शेती तिघर आणि पालीबुद्रुक च्या हद्दीवर आहे.आमच्या बाजूला विरेन आहुजा आणि फँमिलीची प्राँपर्टी आहे. आहुजा आम्हांला त्रास देत आहेत.
याविरुद्ध आम्ही मा.तहसीलदार, खालापूर यांच्याकडे दाद मागितली. मा. तहसीलदार यांन��� तलावाची उंची कमी करण्याचा & झालेले २ वर्षाचे नुकसान भरून देण्याचा आदेश श्री आहुजा यांना दिला आहे.आहुजा हे सगळे आदेश धुडकावून लावतात साहेब याबाबत आपण आम्हांला मदत करून आमच्या वरचा अन्याय दूर शकता का?