Rte च्या इनेक पात्र विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होत आहे. शिक्षण मंत्र्यांनी तातडीने यावर निर्णय घेऊन मानीव दिनांक याची अट रद्द करून सरसकट आठ वर्ष करावी ही विनंती. जेणेकरून पहिलीला अनेकांना प्रवेश मिळेल.
@VarshaEGaikwad@CMOMaharashtra प्रवेश अंतर्गत विद्यार्थ्यांचा मानीव दिनांक 31 डिसेंबर केला आहे. या नियमात बदल केला तर अनेकांना फायदा होईल. कारण धोरणामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. शिक्षणमंत्री मानव दिनांक बदलणे बाबत निर्णय घेतील का ?
मानीव दिनांकमुळे 7 वर्ष 2 महिन्याच्या वर वय झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यात अडचण येत आहे. ऑनलाइन प्रवेश होत नाही. यात बदल व्हावेत, असे अनेक पालकांची इच्छा आहे. शिक्षण मंत्री यात लक्ष घालतील का? कोरोनाचा आधीच शिक्षणावर परिणाम झाला आहे.
@VarshaEGaikwad@MahaDGIPR@scertmaha@msbshse मॅडम, गेल्या वर्षीच्या जागा अजून बाकी आहेत अनेक ठिकाणी घोळ होत आहेत. अतिशय कमी अंतरावरच्या पात्र विद्यार्थ्यांचे नंबर लागले नाही. त्यावर काही उपाययोजना करा.
@PMOIndia @DHFL_India DHFL_India प्रधानमंत्रीजी. Dhfl मे 2017 मे तकरीबन 13 लाख का लोन लिया था.तभी मैंने पंतप्रधान आवास योजना के लिए आवेदन किया था. अभी तक मुझे सबसिडी नही मिलेगी. चार साल फॉलोअप लेने के बाद कुछ हासिल नही मिला. कृपया इस विषय मे ध्यान देके हम गरिबो को न्याय दे.
@CASHe@RBI respected sir please impose and ban cashe. they will forcefully activated ECS on loan account. I chagre 5900 rupees. There is no rule for cash e please return my money
@RBI@CASHeApp I will taken loan 19000 loan. one EMI paid on time. but due to covid I am unable to pay next EMI. then cash e present e mended my account almost 10 time it's charge 5900. Any guideline of emended. Cashe collapse my monthly budget. Panish cash e
@VarshaEGaikwad आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी 15 एप्रिल रोजी संदेश येणार होते. मात्र, औरंगाबाद विभागात अजून अनेक पालकांना संदेश प्राप्त झालेले नाहीत. यावर काही करता येईल का?औरंगाबादचे अधिकारी तांत्रिक अडचण असल्याचे सांगतात. मात्र दोन दिवसापासून संदेश नाहीत.