@metrorailpune मेट्रो सेवेचा वेळ कृपया वाढवा. रात्री १० पर्यंत असते मेट्रो, त्याऐवजी १२ पर्यंत ठेवा. नंतर प्रवासी फार कमी असतात, मान्य आहे. त्यासाठी वारंवारता कमी करा, जसं की अर्ध्या तासाला १ याप्रमाणे. फार सोय होईल लोकांची.
@ArohWelankar तुम्ही मुर्खपणाचे प्रदर्शन करून नेहमी शिव्या खात असता. त्यात एक फायदाही आहे. त्यानिमित्ताने काही लोक तरी ओळखतात. नाहीतर शेजारचा माणूस पण लायकी देत नाही. कॉलेजमध्ये तर तुम्हाला लय धुतलं होतं म्हणे!
किसानों को बधाई। उन्हें भी,जिन्होंने किसानों को आतंकवादी,आंदोलनजीवी कहा। किसानों ने देश को जनता होना सिखाया है,जिसे रौंद दिया गया था। आवाज़ दी है। गोदी मीडिया आज भी किसानों की बात किसानों के लिए नहीं ‘उनके’ लिए करेगा।किसानों ने समझा दिया कि किसानों को कैसे समझा जाता है।