सिंधुदूर्ग जिल्हा परिषद शिक्षक भरतीत स्थानिक डी.एड पदविका धारक बेरोजगार उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणुन सामावून घेण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली.
.
.
.
#DeepakKesarkar#EducationMinister#Maharashtra#Mumbai#Sindhudurg#Konkan#DEd #BEd #Teachers #शिक्षक #भरती
@dvkesarkar तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षण मंत्री की राज्याचे
बाकी जिल्ह्यातील ded bed बेरोजगार तरुणांनी कुठलं पाप केले
राज्याचे शिक्षण मंत्री म्हणून असा तुघलकी निर्णय घेणे तुमच्या पदाला अशोभनीय आहे
तुमच्या या निर्णयाचा जाहीर निषेध
@mieknathshinde@RRPSpeaks@RealBacchuKadu
सिंधुदूर्ग जिल्हा परिषद शिक्षक भरतीत स्थानिक डी.एड पदविका धारक बेरोजगार उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणुन सामावून घेण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली.
.
.
.
#DeepakKesarkar#EducationMinister#Maharashtra#Mumbai#Sindhudurg#Konkan#DEd #BEd #Teachers #शिक्षक #भरती
@dvkesarkar साहेब
तुम्ही एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षण मंत्री आहे की पूर्ण राज्याचे
बाकी जिल्ह्यातील ded bed बेरोजगार तरुणांनी कुठलं पाप केले ?
राज्याचे शिक्षण मंत्री म्हणून असा तुघलकी निर्णय घेणे तुमच्या पदाला अशोभनीय आहे
तुमच्या या निर्णयाचा जाहीर निषेध 🏴🏴 करतो आम्ही..
@kamblesandeep12@dvkesarkar@mieknathshinde शिक्षक सेवकांचे मानधन ६,०००/- आहे कि वाढवले आहे. एकत्र आवाज का उठवत नाही या विषयावर, सगळ्यांना एकत्र करा आम्ही आहोत बरोबर. तावडे साहेबांच्या वेळी जी मुलं भरती झाली त्यांना तरी मिळाला का शिक्षक म्हणून दर्जा..??
बिहारमध्ये २ लाख शिक्षकांची भरती सुरु आहे. ना कुठे कॉपी ना पेपरफुटी ना जागा विकल्यात.लाखभर लोकांना एकाच दिवशी नियुक्ती पत्रही दिलीत.आपल्याकडे जर एवढ्या जागा एकाच वेळी भरल्या असत्या तर किती गोंधळ झाला असता देवच जाणो? सर्व भरती #MPSC कडे देऊन आयोगाचे सक्षमीकरण एकमेव पर्याय!
मा. शिक्षण आयुक्त साहेब आणि मा.शिक्षणमंत्री साहेब कोणाचेही ऐकायला तयार नाहीत,
मराठी माध्यमाच्या मुलांना ते तुच्छ समजत आहेत,अभियोग्यता परीक्षेत मराठी माध्यमाच्या मुलांना चांगले गुण असून सुद्धा त्यांच्यावर अन्याय करत आहेत.
आम्ही मातृभाषेतून शिक्षण घेतले हाच आमचा गुन्हा आहे का?
जिवंतपणीच आम्हाला मरणयातना क देताय.आम्ही फक्त गुणवततेनुसार भरती करा ही मागणी आमची चुकीची वाटतेय का? कमी मार्क्स घेणाऱ्यांना शाळेवर शिक्षक म्हणून नेमल्यावर कुठली quality मिळणार आहे तुम्हांला..बाहेरच्या राज्याचे अनुकरण करण्याची खूप गरज आहे.@abpmajhatv@dvkesarkar
मराठी शाळेत शिकलो म्हणून आम्हाला डावलल जातय @RajThackeray साहेब ..
शिक्षकभरती टेट 2022 च्या मेरिटवर गुणवत्तेनुसार झाली पाहिजे .
अचानक इंग्रजी माध्यमाला प्राधान्य देऊन मराठी शाळेत शिकलेल्या Ded Bed BA MA BSC MsC Tet Tait पात्र उमेदवारांवर अन्याय केला जातोय.
न्याय करा साहेब ..