They believed. They fought. They conquered. 🇮🇳💙
India beat Australia to book their spot in the #WomensWorldCup2025 Final!
Tears, joy & pure passion - this team deserves every bit of it! 🙌
#INDWvsAUSW
🚨CIP Green Power Moto3 have confirmed that Noah Dettwiler’s condition is now stable and no longer critical. He will be monitored closely in the intensive care unit. Fighter ❤️
#MotoGP
The Central Board of Direct Taxes (CBDT) has decided to extend the due date of furnishing of Return of Income under sub-Section (1) of Section 139 of the Act for the Assessment Year 2025-26, which is 31st October 2025 in the case of assessees referred in clause (a) of Explanation 2 to sub-Section (1) of Section 139 of the Act, to 10th December 2025.
The 'specified date' of furnishing of the report of audit under the provisions of the Income-tax Act, 1961, for the Previous Year 2024-25 (Assessment Year 2025-26) is further extended to 10th November 2025.
Press Release Issued.
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनयातील सहजता,टायमिंग व विविध भावछटांच्या सशक्त सादरीकरणासाठी त्यांना हा सन्मान मिळाला
Kind Attention Taxpayers!
CBDT has decided to extend the due date of filing of ITRs, which are due for filing by 31st July 2025, to 15th September 2025
This extension will provide more time due to significant revisions in ITR forms, system development needs, and TDS credit reflections. This ensures a smoother and more accurate filing experience for everyone. Formal notification will follow.
पुण्यातील एकता नगर, सनसिटी या भागात प्रत्यक्ष भेट देऊन अतिवृष्टी आणि पुरजन्य परिस्थितीची पाहणी केली. तसंच त्या-त्या भागातील नागरिकांची भेट घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची आढावा घेतला. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना भेटून नागरिकांना तातडीची मदत करण्याचे निर्देश दिले.
मी पुणेकरांना सांगू इच्छितो, 'मी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. राज्य शासनाच्या वतीने हवी ती मदत तातडीने पुरवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
Keeping a tab on the heavy rainfall situation in and around Pune, visited Ekta Nagar and Suncity areas, and interacted with locals.
Also instructed the concerned officials to provide all assistance to the citizens. We are monitoring the entire situation and I would like to assure everyone that the state govt is working around the clock to provide help in all aspects.
पुणे शहर व जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन आपत्तीपूर्व उपाययोजनांची माहिती घेतली. सोबतच संबंधित अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय व सहकार्य ठेवून बचाव व मदतकार्य करण्याचे निर्देश दिले.
Held a meeting with police officials at the office of Commissioner of Police in Pune to review the flood situation in the area, and directed them to take necessary measures to safeguard our people.
पुणे महापालिका अग्निशमन दलाकडून पुणेकर सुरक्षित स्थळी…
पूर परिस्थितीत पुणे महापालिकेचे अग्निशमन दल शहराच्या नदीकाठच्या विविध भागात अडकलेल्या पुणेकरांनी सुरक्षित स्थळी पोहोचवत आहे.
- रजपूत विट भट्टी, खिलारेवाडी : ३१ नागरिक
- तपोधाम, वारजे : ४८ नागरिक (ज्यामध्ये एक पॅरलिसिस झालेला मुलगा व एका गर्भवती महिलेचा समावेश)
- पुलाचीवाडी, डेक्कन : १५ नागरिक
- पाटील इस्टेट : १०
- सिंहगड रस्ता : ५० नागरिक (तीन बोटी वाटर)
अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. देवेंद्र पोटफोडे यांच्यासह वीस अग्निशमन अधिकारी आणि जवळपास तीनशे जवान विविध ठिकाणी कार्यरत आहेत.
#पुण्याचा_पाऊस
Water discharge from Khadakwasla Dam into the Mutha River will be increased from 15,000 cusecs to 40,000 cusecs starting from 6 PM.
Citizens are being informed and are requested to follow the safety guidelines.
#PuneRains#Pune#PuneRain#Rains#Rain
नवीन पुण्याचे शिल्पकार....
गेल्या १० वर्षांपासून पुणे शहरात भाजपचा खासदार निवडून दिला जात आहे. शहरातील जवळपास सर्वच आमदार भाजपचे आहेत.
तरीही विदर्भातील फडणवीस पुण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
#PuneRain
Even after a month of filing the complaint, Pune RPF employee Anil Pawar, who sexually molested young girls by bringing them to the office of an NGO, is still at large. Former MNS corporator Vasant More destroyed the NGO's office and demanded that he be taken into custody immediately. The location of this NGO office is in a building close to the Pune Railway Station. A minor girl was sexually assaulted in the same building for five days by accused Anil Pawar and accomplice Kamlesh Tiwari. To draw attention to it, Vasant More went to the NGO's office and vandalised it. @sahirshaikh777
Read more on https://t.co/B1dexGIyEo
#VasantMore #vandalised #NGO #minorgirl #molested #PuneRailwayStation #MNS
आज पुण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावले आहेत.... शहर विद्रूप केलं आहे.
नवी पेठ फ्लेक्स पदपथावर ठेवले आहेत आणि विजेच्या खांबाला बांधले आहेत.
स्मार्ट सिटी - स्मार्ट राजकारणी