राष्ट्रवादीच्या गुंड कार्यकर्त्यांनी मुंबईतील गांधी भवन या कांग्रेस कार्यालयात घुसून घोषणाबाजी करणे, यामाध्यमातून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणे अत्यंत निषेधार्ह आहे. बीडमध्ये दडपशाही करून यांचं मन भरत नाही तर मुंबई आणि राज्यभर गुंड पाळून राष्ट्रवादी बदनाम कोण करतंय ? सुरज चव्हाण हा कोणाच्या आदेशावरून गांधी भवनात राडा करायला आला ? याचा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने विचार करायला हवा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या हितांचे रक्षण करण्याकरीता दुर्गेचं रूप धारण करावे, पण आमच्या कार्यालयात येऊन असली गुंडगिरी कॉंग्रेस पक्ष कधीही खपवून घेणार नाही.
जशास तसे उत्तर देण्यात येईल.
Witch Hunting -
महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांच्या पोरांना MHT-CET मधे कसे भरघोस मार्क्स पडलेत याचा खुलासा झाला. त्या प्रकरणाची चौकशी करायची सोडून @Dev_Fadnavis यांच्या अख्त्यारीतलं @DGPMaharashtra पोलिसांचं क्राईम इंटेलिजन्स युनिट या घोटाळ्याचा भांडाफोड करणाऱ्याला शोधत आहे. BNSS u/s. 94 च्या आडून सोशल मिडीया कंपनीला माहिती मागवली जातेय. हे असं झालं की चोर सोडून चोर चोर ओरडणाऱ्यालाच पकडावं.
घोटाळ्याची कागदं समोर आहेत, घोटाळ्याची माहीती समोर आहे, घोटाळ्याचे आरोपी समोर आहेत. त्यांना पकडायचं नाही? घोटाळा झाला की झाला नाही याची चौकशी सोडून घोटाळा उघड कुणी केला याची चौकशी सुरूये… वा रे यंत्रणा.
फोटो तर हसतच काढायचा असतो मनातील राग आणि चिडचिड दाबून टाकणे हीच परिपक्वता असते. सुविचार चांगला आहे पण न्यायालयात होणारा सतत चा विलंब सहनशीलतेचा कडेलोट करणारा आहे.
काल दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी खा. संजय राऊत, खा.अनिल देसाई आणि खा.अरविंद सावंत व मी आम्ही दिवसभर सुप्रीम कोर्टात होतो. कपिल सिब्बल सरांचे संपूर्ण आर्ग्युमेण्ट कधीपासून तयार आहे. निदान आज तरी सुनावणी व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यानंतर प्रतिपक्ष बाजू मांडेल. मग कधीतरी निर्णय होईल.
ज्या व्हिसलब्लोअर्सनी MHCET घोटाळा जनतेसमोर आणला, त्यांनाच आता त्रास दिला जात आहे.
त्यांना कायदेशीर नोटिसा पाठवल्या जात आहेत. पण ज्यांनी हा घोटाळा केला, त्यांच्यापैकी एकालाही अजून नोटीस गेलेली नाही.
व्हिसलब्लोअर्सना गप्प बसवण्याचा प्रयत्न?
MIDC has issued a warning of alert and danger to 14 villages along the Barvi river, as well as the cities of Badlapur, Ulhasnagar, Vitthalwadi, Kalyan and Dombivli🚨
Barvi Dam gates can be opened anytime now leading to Flooding in mentioned areas🔴 Move cattles to safer place!
BREAKING : Prashant Kishor roared after winning Bankipur bypolls
“Bihar can never progress as long as a criminal is appointed as the Chief Minister” 🔥
Burnol has gone out of stock in BJP HQs as PK is firing missiles 😂👏
कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी त्यांच्या अमेरिकेतील शिक्षणासाठी वापरण्यात आलेल्या निधीवरून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
BIG: former BJP MP Brij Bhushan Saran Singh acquitted in sexual harassment case by a Delhi court . This despite the fact that four of the six female Olympic wrestlers stood by their testimonies in court .. the POWERFUL win out yet again . 🙏
ये वीडियो सरकार डिलीट करवा रही है,
लोकतंत्र में निंदा से कितनी डरती है ये सरकार!
ये बात अलग है कि सरकार के लोग किसी को भी गाली और अभद्र भाषा का प्रयोग कर सकते है, उनको खुली छूट है।